Dictionaries | References

संच

   { sañcḥ }
Script: Devanagari

संच

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : स्याही

संच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Apparatus, materials, necessaries; the requisities of a business or work as collected and disposed, or as viewed collectively or comprehensively.

संच

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Apparatus, materials; the requisites of a business or work.

संच

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या बाबतीत परस्परांशी संबंध असलेल्या गोष्टींचा समूह   Ex. पाठ्यपुस्तकांचा संच विकत घेतला.
 noun  संदर्भात समानार्थी शब्दांचा समूह   Ex. या संचात चार शब्द आहेत.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपर्याय समूह
kanಪರ್ಯಾಯ ಸಮೂಹ
kasہَم مٔعنی لَفٕظن ہٕنٛز جماعت
kokसमानार्थी उतरां संच
 noun  एकत्रित असलेला तसेच एकसोबत कामी येणार्‍या एकाच प्रकारच्या वस्तूंचा समूह   Ex. मी शब्दकोशांचा एक संच घेतला आहे.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসেট
gujસેટ
hinसेट
kanಒಂದು ಜೊತೆ
kasسٮ۪ٹ , جورٕ
kokसेट
sanवर्गः
urdسیٹ

संच

  पु. १ साधन ; सामुग्री ; जोड ; साहित्य ; उपकरण संग्रह . २ संग्रह ; साठा ; ढीग ; रास . ३ आकार ; बांधा ; ठेवण . मग शरीरसंचु पार्था । अशेषहि सर्वथा । - ज्ञा ६ . १९८ . ४ ( ल . ) मेळ ; संगति ; एकवाक्यता . बोलण्यांत कांही संच नाही . [ सं . संचय ] संचक - वि . संग्रही ; लोभी ; कृपण . ना तरी उदासीनें दैवे । संचकाचीं वैभवें । - ज्ञा ११ . ४१२ . २ संचित कर्ते ; सांठविणारे . ऐसे परमार्थु संचुक । जे नव्हेति आत्मवंचकु । - ऋ १६ .

संच

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
संचः [sañcḥ]   A collection of leaves for writing upon.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP