Dictionaries | References स संभाळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 संभाळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Supporting, cherishing, maintaining, upholding, sustaining, lit. fig. संभाळीं करणें g. of o. To commit to the keeping and care of. Rate this meaning Thank you! 👍 संभाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Supporting, cherishing. Rate this meaning Thank you! 👍 संभाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : भरणपोषण Rate this meaning Thank you! 👍 संभाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. रक्षण ; प्रतिपाळ ; पालन ; संगोपन . [ स . संभार ] संभाळी करणें हवाली करणें ; स्वाधीन , सपूर्त करणें .संभाळणें उक्रि . रक्षण करणें ; पाळणें ; पोसणें ; संगोपन करणें ; आश्रय देणें ; काळजी घेणें . धारण करणें ; सोसणें ; सहन करणें ; वाहणें . ( भार , कार्याचा बोजा , ओझे ) संभाळणें अक्रि जपणें ; काळजी येणें ; सावध राहणें . संभाळ अपथ्य केलेस तर दुखणें वाढेल . जाणीव असणें ; वाटणें ; समजणें . डाग दिला तरी संभाळत नाही मग चिमटा कोठला संभाळावयाला . संभाळून घेणें वागवून घेणें ; चालवून घेणे ; सोसणें ; खपवून घेणें ; काणाडोळा करणें Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP