Dictionaries | References

संवदण

   
Script: Devanagari
See also:  संवदणी , सौंदण , सौंदणी

संवदण     

 स्त्री. परटाचें कपडे धुण्याचें भांडें . मळ खाय संवदणी । करी आणिकांची उजळणी । - तुगा २४०१ . मोरी संवदणी न मानावी । मलिन जैसी । - ज्ञा १८ . १४१ . [ सं . शोधनी ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP