Dictionaries | References

संवसाटी

   
Script: Devanagari

संवसाटी     

 स्त्री. बरोबरी ; साम्य ; तुल्यता ; अदलाबदल . शुध्दसत्त्व कैंचा गांठी । जेणें सवसाटी तुम्हासी । - निगा २११ . अर्धोन्मीलित निजदृष्टि । होत लयोद्भवाची सवसाटी । - स्वादि १ . ३ . २० . - क्रिवि . बदली ; ऐवजीं . पागोटया संवसाटी । दिली रगटयाची गांठी । - तुगा १३५१ . त्यासी आपुलिये संवसाटी । विकत घेईन उठाउठी । - एभा ८ . २४९ . [ सं . सम + सत्त्व ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP