Dictionaries | References

संसार वाढवावा तितका वाढतो व तोडावा तितका तुटतो

   
Script: Devanagari

संसार वाढवावा तितका वाढतो व तोडावा तितका तुटतो     

अर्थ स्पष्ट आहे. विषयाप्रमाणें संसाराचें प्रमाण जसें ठेवावें तसें राहातें. ‘ हा सवसार वाढविला तितका वाढतो. तोडिला तितका तुटतो.’-पेद १९.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP