Dictionaries | References

सख्त

   
Script: Devanagari
See also:  सक्त

सख्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो   Ex. हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं ।
MODIFIES NOUN:
व्यक्ति
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सख़्त कठोर व्यवहारी
Wordnet:
asmকঠোৰ ব্যৱহাৰ
bdखाब्रां
benরূঢ়
gujસખ્ત
kanಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ
kasسخت
malകര്ക്കശക്കാരനായ
oriକଠୋର
panਸਖ਼ਤ
sanउग्रशासक
telకఠినమైన
urdسخت , کرخت , کڑک , کڑا
See : क्रूर, कड़ा, कर्कश, तंग, कड़ा, अत्यंत, कड़ा, कड़ा

सख्त     

वि.  कठीण , कणखर , टणक मजबूत ;
वि.  कठोर , कडक , कडक शिस्तीचा .

सख्त     

वि.  कठिण ; मजबूत ; कणखर ; कठोर ; कडक ; जुलमी ; कष्टप्रद ; दुःखकारक . पोलाद इतकें सक्त करतां येतें कीं ... - पदाव १२१ . ऐशा तीन सबबेनें बायका आपला दील सक्त करून जातात - ऐटि २३३ . [ अर . सख्त् ‍ ]
०गो वि.  बोलण्यांत निष्ठुर .
०गोई  स्त्री. निष्ठुरपणा .
०पाठयाळ वि.  १ कणखर ; मजबूत ; सशक्त ( पशु ). २ ( ल . ) सोशीक ; कष्टाळू ; काबाडकष्ट करणारा . तुझ्या घरांत बायको सक्तपाठयाळ आहे म्हणून तुला वेळेवर भाकर मिळते .
०भीड  स्त्री. विशेष आग्रहाची विनंति ; निकडीची मध्यस्थी . ( क्रि० घालणें ). तुम्ही सक्त भीड घातली म्हणून माझें काम झालें .
०मजुरी  स्त्री. १ कष्टाचें काम ; मेहनतीचें काम ; तुरुंगांत कैद्याकडून करून घ्यावयाचें श्रमाचें काम . २ कैद ; असें काम करावयाची शिक्षा .
०रदबदली  स्त्री. १ जबरी ; जुलूम ; कष्ट ; दुःख . २ कडकपणा ; कठोरता ; निष्ठुरता .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP