Dictionaries | References स सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला Script: Devanagari Meaning Related Words सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व पदार्थ चांगले झाले तरी मिठावांचून सर्व अळणी, बेचव लागतात. मुख्य गोष्टच विसरुन बाकी सर्व गोष्टी केल्या तरी त्यांचा कांहीं उपयोग नसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP