Dictionaries | References

सगळीं बोटां सारखीं नसतात

   
Script: Devanagari

सगळीं बोटां सारखीं नसतात     

( गो.) सगळीं बोटें सारखीं नसतात. एकाच आईबापांची मुलें स्वभावांनी, गुणांनीं निरनिरळीं असतात. तु०- पांची बोटें सारखीं नसतात
मूर्ति तितक्या प्रकृति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP