Dictionaries | References स सजणां जाय घोकीत राहे, चोरां जाय निश्र्चिंत राहे Script: Devanagari Meaning Related Words सजणां जाय घोकीत राहे, चोरां जाय निश्र्चिंत राहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या मित्रानें आपली वस्तु नेली तर आपण त्यानें नेली, त्यानें नेली अशी कुरकूर करीत असतों पण चोरानें ती नेली तर गुपचीप बसतों. म्हणजे सुखानें कोणाला कांहीं देववत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP