Dictionaries | References स सड Script: Devanagari Meaning Related Words सड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 may be debarred from sucking.in order to husk. सड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A stump, stub (of a sugarcane, reed &c.) Fig. A teat. f Pounding in order to husk. सड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आचळ सड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पद्धत ; तर्हा ; वहिवाट ; रूढ गोष्ट . ( क्रि० येणें ; चालत येणें ; चालणें ; पडणें . ) ही सड कारकुनांनी मुसलमान ग्रंथकारांपासून घेतली आहे . - विवि . १८९६ . ८ . १४८ . २ साक्षीदाराची तोंडी अगर लेखी जबानी ; पुरावा ; दस्तऐवज ; कागदपत्र ; जुना पुरावा . कसबे पैठण येथील सड आली . - वाडसमारो ६ . ३२५ . ३ ( कु . ) खोबण ; खांच ; खचरा ; कातरा ; खाप . [ फा . ] पु. १ धस ; ठोंब ; खुंट ; ज्वारी वगैरे कापल्यानंतर शेतांत राहणारा बुडखा , खुंटारा , धसाडी , शल्य . २ ( ल . ) ( अश्लील ) जननेंद्रिय ; ( बैल किंवा रेडा यांचें ) लिंग . ३ ( ल . ) आंचळ ; स्तन ; आसड ; थान . ४ ( डुकराचा किंवा इतर प्राण्याचा ) राठ केस . सड आवळणें - शेळीचे स्तन कोंकरानें दूध पिऊं नये म्हणून बांधून ठेवणें स्त्री. तांदूळ कांडण्याची क्रिया . [ सडणें ]वि. सडा ; बोजा नसलेला . भाऊचे घोडे सडबेधड गारदी पुढे बिनी धरती । - ऐपो १८४ . सड A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 स-ड mfn. mfn. = सह डेन वर्तते, [Pāṇ. 8-3, 56] Sch. ROOTS:स ड Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP