Dictionaries | References

सत्त्व

   
Script: Devanagari

सत्त्व

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : शक्ति, तत्त्व, प्राण, बुद्धिमत्ता, जीव, आत्मा, अस्तित्व, भूत, सार, लक्षण, भ्रूण, सत्यता, सतोगुण, सत्व

सत्त्व

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The 1st of the three गुण of created things-the property of goodness. Being, existence. reality. A substance, an entity. Cream, pith, marrow, essence. Vigour, spirit, strength.
सत्त्व घेणें   Try the goodness of, try the stuff or materials (of a thing, person).
सत्त्व सोडणें   Drop, cast or lose its vigour, virtue, potency, &c
सत्त्वास जागणें   Preserve in full lite and vigorours operation, one's virtue, spirit, moral goodness &c.

सत्त्व

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सद्गुणाचा द्योतक असलेला पदार्थमात्रातील तीन गुणांपैकी पहिला गुण   Ex. सत्त्व हे मनुष्यात सद्गुण प्रवृत्त करतो.
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सत्त्वगुण
Wordnet:
asmসত্ত্বগুণ
benসত্ত্বগুণ
gujસત્વગુણ
hinसतोगुण
kanಸದ್ಗುಣಿ
kokसत्वगूण
malസത്വ ഗുണം
mniꯐꯤꯗꯝꯅꯤꯡꯉꯥꯏ꯭ꯑꯣꯏꯕ꯭ꯂꯝꯆꯠ ꯁꯥꯖꯠ
oriସତ୍ତ୍ୱଗୁଣ
panਸਤ ਗੁਣ
sanसत्वगुणः
tamசாத்வீகம்
telమంచిగుణం
urdخوبی , ہنر , صفت , کمال , فضل ,
   See : सार, सार

सत्त्व

  न. १ प्रत्येक वस्तुजातांत असलेल्या तीन गुण किंवा धर्म यांपैकीं ( सत्त्व , रज , तम ) पहिला . हा सर्व सद्‍गुणांचा द्योतक आहे . सत्त्वाथिलियां आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । - ज्ञा १० . २८७ . २ अस्तित्व ; स्थिति ; भाव ; अर्थत्व . ३ पदार्थ ; वस्तु ; द्रव्य ( ज्याविषयीं कांहीं गुणधर्मांचें विधान करतां येईल असें द्रव्य , वस्तु ). ४ कस ; सार ; अर्क ; सारभूत अंश ; तत्त्वांश . नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व । - ज्ञा ७ . ३५ . गुळवेलीचें सत्त्व . ५ बल ; तेज ; अभिमान ; शक्ति ; तत्त्व ; जीवंतपणा ; पाणी . दिसतें सत्त्व असें कीं पडतां न चळेल हेमनगहि वर । - मोवन ४ . २६० . ६ स्वभाव ; स्वभाविक गुणधर्म . सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ । चोर पुष्कळ सूटले । - ह २९ . ३२ . ७ खरेपणा ; सद्‍गुण ; थोरपणा . आलिया अतितां म्हणतसां पुढें । आपुलें रोकडें सत्त्व जाया । - तुगा १२४८ . याचें स्थिर असो सदा सत्त्व । - मोसभा ६ . ४२ . [ सं . अस् ‍ ] सत्त्व घेणें , सत्त्व पाहणें - कसून परीक्षा घेणें ; प्रचीति घेणें ; एखाद्याचा बाणा किंवा अभिमान किती टिकतो याची परीक्षा पाहणें . सत्त्व सोडणें - बल , कस , जोर , भरीवपणा , स्वाभाविक गुणधर्म नाहींसे होणें ( जमीन , औषध , मंत्र , देव , मूर्ति वगैरे संबंधीं योजतात ). सत्त्वास जागणें - सत्त्व राखणें ; अडचणीच्या प्रसंगींहि आपला मूळ स्वभाव , सद्‍गुण , अभिमान , नीतिधैर्य , वर्तन यांपासून न ढळणें . सत्परिचयेंच जडही समयीं सत्त्वास जागलें हो तें । - मो .
०गुण वि.  सत्त्वगुण ज्यांत विशेष आहे असा .
०धीर वि.  सत्य , इमान , औदार्य , पातिव्रत्य इत्यादि सद्‍गुण ; धैर्यशील ; दृढनिश्चयी .
०निष्ठ वि.  सत्त्व न सोडणारा ; सद्‍गुणी ; सचोटीचा ; प्रमाणिक वगैरे .
०पर वि.  सत्त्वास जागणारे . जे जे असा सत्त्वपर । - उषा ६२ .
०मूर्ति  स्त्री. सत्त्वशील ; सत्त्वैष्ठ , सद्‍गुणी ; प्रामाणिक असा मनुष्य .
०रक्षण  न. सद्‍गुण , सत्य , मान , इत्यादि गुणांचें परिपालन ; अडचणींतहि सत्त्व न सोडणें .
०वान   वंत - वि . सत्त्वगुणी ; बल , धैर्य , कस , सार , तत्त्व असलेला .
०शील   सीळ - वि . १ सद्‍गुणी ; प्रामाणिक ; नीतिनियमानें वागणारा , सत्प्रवृत्त . पवित्र आणि सत्त्वसीळ । - दा १ . ८ . १९ . २ ज्यांतील कस , किंवा गुणधर्म दीर्घ कालपर्यंत टिकतात असा ( पदार्थ , वस्तु ).
०शुध्द वि.  शुध्द केलेलें ; आंतील निकस भाग काढून सतेज केलेलें ( औषध वगैरे ).
०शुध्दि   शोधन - स्त्रीन . औषधी , अथवा वनस्पती वगैरेंची विशुध्दि , स्वच्छ करणें ; निकस भाग काढून टाकून सतेज करणें . तैसी ते सत्त्वशुध्दि । आगळी ज्ञानेंसी वृध्दि । - ज्ञा १४ . २२२ . २ अंतःकरणशुध्दि . आतां सत्त्वशुध्दि म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोडीं जैसी । - ज्ञा १६ . ७४ .
०संपन्न वि.  सद्‍गुणी ; सद्वर्तनी बलयुक्त ; सत्त्वांशानें परिपूर्ण .
०स्थ वि.  १ सद्‍गुणी ; नीतिमान् ‍ ; सदाचारसंपन्न . २ पथ्यकर ; पुष्टिकारक ; हितकर ; शक्तिवर्धक ( अन्न , पदार्थ वगैरे )
०हरण  न. ( शब्दश ; व ल . ) सद्‍गुण , उत्कृष्टपणा , शील , कीर्ति , मान वगैरेची नागवणूक , हिरावून घेणें ; त्याचा त्याग करणें ; सदाचाराविषयीं लौकिकाची हानि .
०हानि  स्त्री. ( शब्दः व ल . ) सद्‍गुण , सत्यनिष्ठा , निष्कर्ष , सार वगैरेचा नाश .
०हीन वि.  निकृष्ट ; निकस ; गुण , तेज , बल रहित ; निःसत्त्व ; तेजोहीन ; तत्त्वभ्रष्ट . सत्त्वहीन मी बहुतापरी । बुध्दि अघोर असे , माझी ।
०क्षमु   क्षेमु - वि . सत्त्वगुणसंपन्न . देहीं सत्त्वक्षेमु । आरु जैसा । - भाए ३३५ . सत्त्वागळा - वि . सात्त्विक ; सत्त्वधीर सत्त्वागळी । - दा १ . ८ . २२ . सत्त्वाथिला - वि . सत्त्वस्थ ; सद्‍गुणी ; सत्त्वगुणयुक्त ; सात्त्विक . सत्त्वाथिला शिबिनृपाळा । - आशिबि ६६ . ४ . त्यागुणें विष्णुभक्त सत्त्वाथिला - ह ३४ . १० . सत्त्वान्न - न . पथ्यकर व पौष्टिक खाद्य . सत्त्वापत्ति - स्त्री . ज्ञानी जीवाच्या सप्तभूमिकांतील चौथी भूमिका . - हंको . सत्त्वाशुंठी - स्त्री . १ निरनिराळीं औषधी द्रव्यें घेऊन तयार केलेली एक प्रकारची सुंठ . २ आंतील सर्व कस कायम राहील अशा प्रकारें आल्याची बनविलेली सुंठ . ३ ज्यास नेहमीं औषधें द्यावीं लागतात असें रोगट मूल ( विशेषणाप्रमाणें उपयोग ). सत्वाश्रित - वि . सद्‍गुणी व सचोटीचा ; प्रामाणिक ; विश्वासु ; नीतिमान ; शुध्द वर्तनाचा . सत्त्वाची चांगुणा - स्त्री . साध्वी , सद्‍गुणी स्त्री . [ श्रियाळस्त्री चांगुणा या विशेषनामावरून ] सत्त्वाची सावित्री - स्त्री . पतिव्रता व सद्‍गुणी स्त्री . [ सावित्री या प्रसिध्द पतिव्रता स्त्रीवरून ]

सत्त्व

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : तत्त्व

सत्त्व

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
सत्—त्व   a See below.
ROOTS:
सत् त्व
सत्-त्व  f. bn. (ifc.f(). ) being, existence, entity, reality (ईश्वर-स्°, ‘the existence of a Supreme Being’), [TS.] &c. &c.
ROOTS:
सत् त्व
   true essence, nature, disposition of mind, character, [PañcavBr.] ; [MBh.] &c.
   spiritual essence, spirit, mind, [MuṇḍUp.] ; [Yājñ.] ; [MBh.] ; [BhP.]
   vital breath, life, consciousness, strength of character, strength, firmness, energy, resolution, courage, self-command, good sense, wisdom, magnanimity, [MBh.] ; [R.] &c.
   the quality of purity or goodness (regarded in the सांख्यphil. as the highest of the three गुणs [q.v.] or constituents of प्रकृति because it renders a person true, honest, wise &c., and a thing pure, clean &c.), [MaitrUp.] ; [Mn.] ; [Yājñ.] &c., [MBh.] ; [R.]
   material or elementary substance, entity, matter, a thing, [Nir.] ; [Prāt.]
   a substantive, noun, [W.]
सत्-त्व  n. m.n. a living or sentient being, creature, animal, [Mn.] ; [MBh.] &c.
ROOTS:
सत् त्व
सत्-त्व  m. m. embryo, fetus, rudiment of life (See -लक्षणा)
ROOTS:
सत् त्व
   a ghost, demon, goblin, monster, [R.] ; [VarBṛS.] ; [Kathās.]
   N. of a son of धृत-राष्ट्र, [MBh.]
सत्-त्व   c See p. 1135, col. 2.
ROOTS:
सत् त्व

सत्त्व

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
सत्त्व  n.  (-त्त्वं)
   1. One of the three Guṇas or properties of man and nature; the quality of excellence or goodness: that which enlightens, constitutes knowledge, and is the cause of truth, and the predominance of which renders the person, in whom it resides, virtuous, gentle, devout, charitable, chaste, honest, &c., and the thing, pure, mild, &c.
   2. Substance, thing, either elementary substance, as, earth, air fire, &c., or anything of which some property may be predicated.
   3. Mind, intellect.
   4. Nature, natural, property or disposition.
   5. Vigour, power.
   6. Strength. 7. Self-possession or command.
   8. Breath.
   9. Being, existence.
   10. Essence, substance.
   11. Wealth.
   12. Certainty.
   13. Life, the principle of being.
   14. A substantive, noun.
   15. A demon, a goblin.
  mn.  (-त्त्वः-त्त्वं)
   1. An animal, a being.
   2. An embryo.
   E. षद् to perish, aff. त्वत्; or सत् being, good, excellent, &c., त्व aff. of the abstract: one being rejected also, it is read सत्व .
ROOTS:
षद् त्वत्; सत् त्व सत्व .

सत्त्व

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : प्रेतः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP