Dictionaries | References स सत्राण Script: Devanagari See also: सत्राणं , सत्राणें Meaning Related Words सत्राण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Note. The adverbial form below is common in poetry, but this noun-form is local.With a vehement effort; with force collected; with one's might and main. Ex. वृक्ष भोंवडून स0 भीमाउजू टाकिला; सत्राणें उड्डाण हुंकार वदनीं. सत्राण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad With a vehement effort, with might and main. सत्राण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अवशिष्ट त्राण ; जोर ; बल ; शक्ति ; दणकटपणा ; घठ्ठपणा ; कस ; सत्त्व ; मजबुती ; रग ; धमक ; दम ( जीर्ण वस्त्रांतील , उपयोगलेल्या वस्तूंतील , वयातील मनुष्यांतील वगैरे ). [ सं . स + त्राण ] सत्राण , सत्राणें - क्रिवि . आवेशानें ; जोराच्या प्रयत्नानें ; एकवटलेल्या शक्तीनें ; सर्व बळ वेंचून ; मोठया दमानें . सत्वाची सुटे सत्राण । वाहुटळी । - ज्ञा १५ . १८३ . सत्राणें उड्डाणें हुंकार पदनीं । - मारुतीची आरती . वृक्षा भोवंडून सत्राणें । भीमा उजू टाकिला । - मुआदि ३७ . ३० . ढमढेरे बरे सत्रानें । - ऐपो २६७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP