Dictionaries | References

सनद

   
Script: Devanagari

सनद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : प्रमाणपत्र

सनद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A commission or warrant; a sealed paper of authority, commanding, authorizing, appointing &c.

सनद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A commission, a charter, a grant. a warrant. A constitution.

सनद     

ना.  अधिकारपत्र , परवाना , प्रमाणपत्र , मुखत्यारनामा , राजपत्र , शासनपत्र .

सनद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शासनमान्य अधिकारपत्र   Ex. तिला वकिलीची सनद मिळाली.

सनद     

 स्त्री. अधिकारपत्र ; प्रमाणपत्र ; राजपत्र ; शासनपत्र ; परवाना ; मुख्यत्यारनामा . [ अर . सनद् ‍ ]
०अस्नाद  स्त्री. अव . सनदा वगैरे . फितूरमध्यें सनद अस्नाद जळोन गेलीं - गोइसा १२ . ते मोजीब सनदअस्नाद ... - वाडथोमारो ९ . ६५ . [ अर . सनद् ‍ + सनद्‍चें अनेकवचन ]
०मुताबिक   क्रिवि . सनदेप्रमाणें .
०शीर वि.  क्रिवि . सनदी ; कायद्यास धरून ; नियमबध्द ; पध्दतशीर . गव्हर्नर आणि सनदशीर राज्यकर्ता या दोहोंत पूर्ण साम्य आहे काय ? मस्व ९२ . सनदापत्र - न . राजपत्र ; शासनपत्र ; अधिकारपत्र . सनदा पाहणी - स्त्री . राजपत्रांची तपासणी . सनदी - वि . १ सनदेप्रमाणें ; सनदशीर ; राजपत्रा प्रमाणें अस्तित्वांत आलेला . हे मोख्तसर जमीनदार व पातशाही सनदी जमीदार आहेत . - रा १५ . १०० . २ लेखाचा आधार असलेलें ; सरकारनें नेमलेले ; खरे हक्कदार . आरब लोक हबशी ऐका शिपाय सनदी न्यार । ऐपो ३४१ . सनदी तेथें कोण वदा । - केक १०७
०इनामदार  पु. ज्यास सनद , राजपत्र आहे , राजानें नेमलेला आहे असा इनामदार ; याच्या उलट जारी इनामदार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP