Dictionaries | References स सपिंड Script: Devanagari Meaning Related Words सपिंड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक ही कुल के वे लोग जो एक ही पितरों को पिंड देते हों Ex. आज ताऊजी के घर पर सभी सपिंड एकत्रित होने वाले हैं । ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सपिण्डWordnet:benসবংশ gujસપિંડ kasسپِِنٛڑی , اَکی کُمبٕکۍ kokसपिंड oriପିଣ୍ଡଦାତା panਸਪਿੰਡ sanसपिण्डः urdسپنڈ , ہم جسم सपिंड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जे एकच पितरांक पिंड दितात अशे एकच कुळांतले ते लोक Ex. आयज काकाच्या घरांत सगले सपिंड एकठांय येवपाचे आसात ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benসবংশ gujસપિંડ hinसपिंड kasسپِِنٛڑی , اَکی کُمبٕکۍ oriପିଣ୍ଡଦାତା panਸਪਿੰਡ sanसपिण्डः urdسپنڈ , ہم جسم सपिंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 One entitled to पिंड, i. e. any person of seven generations in direct line of ascent or descent: also one connected by the offering of the funeral cake to any one or all of the manes of the father, grandfather, and great grandfather, and their wives respectively, as sprung from them in directly collateral lines. The relationship stops with every fourth person; and the fifth cannot perform the offering of a cake even to the father of the deceased. सपिंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ श्राध्दामध्यें ज्यास पिंड मिळण्याचा किंवा देण्याचा अधिकार आहे असा आप्त , नातेवाईक , संबंधी . आपल्या पासून पितृद्वारा वरील सातपिढयापर्यंत पूर्वज व त्या प्रत्येकाची ७ पिढयांपर्यंत संतति . [ सपिंड नातेवाईक . हे तीन प्रकारचे असतात - १ ज्यांचें अशौच धरावें लागतें असे . २ ज्यांच्याशीं विवाह वर्ज्य आहे असे व ३ जे दायभागांत अंशभाक् असतात असे . अशौच सपिंड - पित्यापासून सात पिढयापर्यंत जे पुरुष त्यांचे सगोत्र वंशज व तसेच ज्यास पिंड देण्याचा किंवा घेण्याचा अधिकार आहे असे पुरुष . विवाहसपिण्ड - पित्यापासून सात पिढयापर्यंतचे व मातेपासून पांच पिढंयापर्यंतचे पुरुष . दायसपिण्ड - १ पिता , पितामह , प्रपितामह , व पुत्र , पौत्र , प्रपौत्र व दौहित्र ; मातामह प्रमातामह वृध्दमातामह व त्यांचे पुत्र पौत्र व प्रपौत्र . ] २ खडा ; ढेंप . तेआंचे सपिंड काढावें चिरें । पुरुख प्रमाणें । - एभा १६ . १८ ; - शिशु ७९७ . [ सं . स + पिंड् = गोळा करणें ] सपिंडी - स्त्री . मृतमनुष्या संबंधीं बाराव्या दिवशीं करावयाचें श्राध्दकर्म . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP