-
वि. ( काव्य ) भयंकर ; जोराचे ; आवेशाचे ; फार मोठे ( युद्ध , भांडण ; सैन्य इ० ). तुंबळ सैन्य विलोकुनियां लहुशी मग तो मुनि वाल्मिकि बोले . - कुशलवाख्यान १७ ( मराठी ५ वे पुस्तक पृ . १६१ . ). [ सं . तुमुल ]
-
वि. घनघोर , जोराचे , तुमुल , दारुण , भयंकर , फार मोठे .
-
Fierce, furious, vehement--battle, fighting.
-
a Fierce, vehement-battle.
Site Search
Input language: