Dictionaries | References

सबंद

   
Script: Devanagari
See also:  सबंध

सबंद

 वि.  १ बांधलेले ; बंधन , वेष्टन यांसह ; दोरी वगैरेनी आवळलेले . २ ( ल .) पूर्ण ; सर्व ; संपूर्ण ; अविभक्त ; सगळा ; सलग . गुळाची ढेप सबंध वजन केली तर अधिक भरेल . [ सं . स + बंध ] म्ह ० सबंध गलबतांत सुपारी - एखाद्या मोठ्या कामांत अत्यंत अल्प भाग घेऊन श्रेय मिळविणें .
०वहीत वि.  सर्वच्या सर्व लागवड केलेली ; कोणताही भाग न वगळतां कसलेली ( जमीन ). याच्या उलट पोटवहीत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP