Dictionaries | References स समज { samajḥ } Script: Devanagari Meaning Related Words समज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : जंगल समज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun बुद्दी वरवीं मेळपी गिन्यान Ex. दर व्यक्तीचो समज वेगळो आसता / म्हजे समजणे प्रमाण तुजी गजाल खरी आसा HYPONYMY:अंतर्दृश्टी उरफाटो अर्थ गंध ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:समजणी जाणविकाय जाणWordnet:asmবোধশক্তি bdबुजिनाय benবোধশক্তি gujસમજ hinसमझ kasسونٛچ marसमज mniꯈꯡꯖꯕ nepसोचाइ oriବୁଝିବା sanधारणा telతెలివి urdسمجھ , سوجھ بوجھ , فہم , فراست , دانست , واقفیت , سمجھ بوجھ , علم See : धारण समज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Right understanding of, with, or towards; convinced, persuaded, or pacified state. समज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Understanding; sense. Warning, admonition, reproof. समज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आकलन , उमज , बोध , ज्ञान ;ना. आकलनशक्ती , ग्रहणशक्ती ;ना. अक्कल , बुद्धी , शहाणपणा , हुषारी ;ना. कानउघडणी , ताकीद , दपटशा , धाक . समज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान Ex. प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते./त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे. HYPONYMY:उलट अर्थ वास मर्मदृष्टी ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अक्कल समज-उमज आकलनWordnet:asmবোধশক্তি bdबुजिनाय benবোধশক্তি gujસમજ hinसमझ kasسونٛچ kokसमज mniꯈꯡꯖꯕ nepसोचाइ oriବୁଝିବା sanधारणा telతెలివి urdسمجھ , سوجھ بوجھ , فہم , فراست , دانست , واقفیت , سمجھ بوجھ , علم noun एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार Ex. तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दृष्टी सूक्ष्मदृष्टीWordnet:benহঠাত্ এসে যাওয়া দারুণ কোনো বুদ্ধি gujસૂઝ hinसूझ kanಹೊಳಹು kasبوزگاش , بۄد , زان mniꯄꯥꯝꯕꯩ sanप्रतीतिः tamகற்பனை telఉపాయం urdسوجھ , سوجھ بوجھ See : कल्पना, समजूत, मर्मदृष्टी समज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ बोध ; ज्ञान ; आकलन ; उमज ; अवगमन . ( क्रि० घेणें ; धरणें ). २ ग्रहणशक्ति ; आकलनशक्ति . ३ जाणिव ; खातरी ; समाधान ; बरोबर आकलन ; परिज्ञान . ४ ताकीद ; माहिती ५ शहाणपणा ; हुशारी ; अक्कल ; बुद्धि . वरहि वरायास पाहिजे समज । - मोउद्योग १ . ४१ . ६ ( ल . ) धाक ; दपटशा ; मारठोक . [ सं . सम् + मज्ज ; हिं समझ ] पु. समुदाय ; सांठा ; संग्रह ; लोंढा . चित्त समजी बुडौनि ठेले । विस्मयाचां । - ज्ञा ११ . १८६ .०उमज पु. पूर्ण जाणीव ; पूर्ण ज्ञान ; वास्तविक बोध . समजणें - सक्रि , १ जाणणें ; बोध ; आकलन होणें . २ माहित होणें ; ठाऊक होणें ; उघड होणें ; स्पष्ट दिसणें ३ - अक्रि . पटणें ; खात्री होणें ; समाधान होणें ; शंकानिरसन होणें . ४ सारख्या सारख्या दिसणार्या गोष्टीमधील सारखेपणा व फरक कोणता हे नक्की आणी पक्केपणानें सांगतां येणें . समजूं लागणें - सज्ञान होणें ; कळूं लागणें ; कळण्यासारख्या वयांत येणें . समजदार - वि . १ सुज्ञ ; विचारी , शाहणा ; हुशार . २ चलाख ; चांगली ग्रहणशक्ति असलेला . समजपत्र - न . वाद न करतां समजूत झाल्याचें वादी - प्रतिवादी यांचे संमतिपत्र . समजवली - वि . समजूतदार ; शाहाणी . तूं समजवाली सार्यांनी जुट बांधावी । - राला ७३ . समजविणें - उक्रि . स्पष्ट करून सांगणें ; समजविणें पहा . समंजस - वि . १ समजूतदार ; सुजाण ; विवेकी ; शाहणा ; जाणता . २ बुद्धिवान ; हुशार ; तीव्र बुद्धिचा . ३ सदगुणी ; सज्जन ; भला . ४ योग्य ; लायख ; बरोबर ; शोभेसा . समजस - वि . समंजसचा अपभ्रंश प्रथमार्थी . समजावण , समजावणी - स्त्रीन . १ समजूत ; स्पष्ट करून सांगणें . २ मन वळविणें ; समाधान करणें ; समजूत पाडणें ; खात्री करणें . ( क्रि० करणें ; होणें ). करउनि स्तन्यपान । स्वबाळांचे समजावण । - रास १ . ५७७ . समजावशी , समजाविशी , समजावीस , समजी - स्त्री . योग्य प्रकारें समजूत पाडणें ; वळणावर ; ताळ्यावर आणणें ; मनवळवणी ; समाधान , खात्री करणें ; शंका निरसन करणें ; एखाद्यासंबंधी मन ताळयावर आणणें . ( क्रि० करणें ; पाडणें ; काढणें ). समजाविशीस अर्धे मारवाड काबीज केलें होतें तें दरोबस्त त्यांजकडे दिलें . - भाब १८ . पडेल समजाविशी तशी करोत कां लाजशी । - केका १५ . बसल्या रुसून समजाविसी करिसी बरी . - होला ५८ . ह्यासाठीं माझी समजी व्हावी . - बाळ २ . ६८ . पदर पसरून उभी समजीला । - प्रला १०० . समजाविणें - उक्रि . १ समजूत घालणें ; स्पष्ट करणें ; फोड करून सांगणें ; पटविणें . २ खातरी , समाधान करणें ; मन वळविणें , ताळयावर आणणें . समजीक , समजीस - समंजस पहा . समजीपत्र - समजपत्र पहा . समजूत - स्त्री . १ ग्राहक शक्ति ; बुध्दि ; आकलनशक्ति . २ पूर्णज्ञान ; जाणीव ; बोध ; आकलन . लोकांत समजूत व उपयुक्त ज्ञान यांचा बराच प्रसार झाला . - नि ८ . ३ खातरी ; समाधान ; मनवळवणी . समजाविशी पहा . ४ हुकूम ; ताकीद ; आज्ञा . सरकारचे सल्ल्यानें काम करण्यास त्यांस समजूत दिली . - टिले १ . १ . १६० .०पाडणें तडजोड , एकमत , संधि करणें ; समाधान करणें ; खातरी करणें , पटविणें .०दार वि. समजदार ; समंजस पहा .०पत्र न. १ आपसांत तडजोड झाल्याबद्दल संमतिपत्र , करारनामा , यादी . २ फिर्याद काढून घेण्याबद्दल पत्र , कागद , खत . समजून उमजून - क्रिवि . जाणून बुजून ; मुद्दाम ; बुध्दया ; हेतुपुरस्पर ; बुध्दिपुरःसर . समजोती - स्त्री . समजूत . मायबापाला करून समजोती । - दावि ३५० . समज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सम्-अज m. m.N. of इन्द्र, [AitĀr.] ROOTS:सम् अजa multitude of animals, [L.] a number of fools, [L.] सम्-अज n. n. a forest, wood, [L.] ROOTS:सम् अज समज The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 समजः [samajḥ] 1 A multitude of beasts, animals or birds, a herd, flock; आविश्चकार समजोऽपि तदा पशूनां भावं मनोभवकृतं दयितानुवर्ती [Rām. ch.5.12;] (cf. पशूनां समजोऽन्येषां समाजोऽथ सधर्मिणाम्).A number of fools.-जम् A wood, forest. समज Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 समज m. (-जः)1. A multitude of beasts or birds.2. A number of block- heads. n. (-जं) A forest, a wood.E. सम alike, जन् to be born, ड aff. ROOTS:सम जन् ड Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP