Dictionaries | References स समाचार घेणें Script: Devanagari Meaning Related Words समाचार घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चौकशी, विचार पूस करणेंकाळजी घेणें. ‘ धौम्यापासुनी गोपापर्यत जिणें स्वयें समाचारघ्यावा श्र्चिततापहर श्रीगंगेचा जिचा समाचार ll ’-मोसभा ४.७६.२. ( ल.) मारणेंठोकणें. खरपूस पहा. रागें भरणें. -‘ तान्हें मूल घरीं ठेवून सिनेमाला जाणार्या सुनेचा चांगला समाचार घ्यावा असेंहि त्यांना क्षणभर वाटलें.’ - वि. स. खांडेकर-पूल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP