Dictionaries | References

सर्व

   { sarva }
Script: Devanagari

सर्व     

Puranic Encyclopaedia  | English  English
SARVA   Another name of Śrī Kṛṣṇa. [Udyoga Parva, Chapter 70, Verse 12] .

सर्व     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शंकर, विष्णु, पारा, कुल, शिलाजीत, सरो, रसराज

सर्व     

सर्व n.  (सो. अज.) एक राजा, जो मत्सम के अनुसार धनुष राजा का पुत्र था [मत्स्य. ५०.३०]

सर्व     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
All, every part, the whole mass or quantity: also all, every one, the whole multitude or number: also all, the whole duration or extent. 2 Complete, entire, whole, perfect.

सर्व     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  All; every one; complete.

सर्व     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सगळा, सर्वसामान्य

सर्व     

वि.  १ सगळा ; सगळे भाग मिळून ; सारी रास , संख्या , प्रमाण . २ प्रत्येकजण मिळून ; सगळा गट ; जमाव ; समूह . ३ सगळा काल , अवधि , विस्तार वगैरे . ४ पूर्ण ; संपूर्ण ; अवघा ; पुरता ; परिपूर्ण ; सबंध ; न वगळतां पूर्णांश . [ सं . सर्व ; प्रा . सब्ब ; सिं . सभु ; पं . सभ ; हिं . सब . सं . षर्द् ‍ = जाणें ]
०कर्ता वि.  सगळें करणारा ; उत्पत्तिकर्ता ; सगळें बनविणारा ; अवघ्याची रचना करणारा .
०काल   क्रिवि . १ सगळा वेळभर ; सर्व अवधि संपेपर्यंत ; सर्व वेळीं ; विवक्षित सगळा कालभर . २ सतत ; नेहमीं ; सर्वदा ; सदोदित .
०कालीन वि.  शाश्वत ; सर्वकाल टिकणारें .
०खपी वि.  १ ज्याच्या ठिकाणीं कोणत्याहि वस्तूचा उपयोगी अथवा निरुपयोगी , अवश्य अथवा अनवश्यक असहा सर्व वस्तूंचा खप होतो असा . २ ज्याला कोणतीहि , कसलीहि वस्तु चालते असा . ३ सर्वांकरितां खपणारा , काम करणारा ; कोणासाठींहि परिश्रम करण्यास तयार असा .
०गत वि.  सर्वव्यापक ; सर्वव्यापी ; सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व , वास्तव्य आहे असा . चैतन्य आहे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती । - ज्ञा २ . १२६ .
०गामी वि.  सर्वव्यापक ; सर्वत्र ज्याचें गमन आहे असा ; सगळीकडे जाणारा .
०गुणसंपन्न वि.  सगळया गुणांनीं युक्त ; सर्व तर्‍हेनें पूर्ण ; सर्व चांगल्या गुणांचें अधिष्ठान .
०जनीन वि.  सार्वजनिक ; सर्व लोकांसंबंधी .
०जाण वि.  सर्वज्ञ ; सगळें ज्ञान असणारा ; सर्व जाणणारा . काय पूजातें मी नेणें । जाणावें जी सर्व जाणें । - तुगा ११५८ .
०जित् वि.  १ सर्व जिंकणारा ; सर्वांचें दमन करणारा ; सर्वांस ताब्यांत ठेवणारा . २ सर्वांहून श्रेष्ठ ; वरिष्ठ .
‍ वि.  १ सर्व जिंकणारा ; सर्वांचें दमन करणारा ; सर्वांस ताब्यांत ठेवणारा . २ सर्वांहून श्रेष्ठ ; वरिष्ठ .
०तः   क्रिवि . १ सर्व दिशांनीं ; सगळीकडे ; सर्व बाजूंनीं ; दशदिशां . २ सर्वत्र ; पूर्णपणें ; विश्वभर .
०तंत्रस्वतंत्र वि.  अनिर्बंध ; स्वैर . अशा अधांत्री व सर्वतंत्रस्वतंत्र लोकांनीं हिंदु महासभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं यांत आश्चर्य नाहीं . - सासं २ . १६४ .
०तीर्थ  पु. समुद्र ; सागर . गंगा न सांडितां जैसा । सर्वतीर्थ सहवासा । वरपडा जाला । - ज्ञा १८ . ९०९ .
०तोभद्र   पुन . १ देवता स्थापनेसाठीं एक विशिष्ट मंडल काढतात तें . २ चारी दिशांस द्वारें असलेला प्रासाद , राजवाडा , मंदिर . रेखिलीं परिकरें । सपुरें सर्वतोभद्रें । - ऋ ७३ . ३ सैन्यरचनेचा एक प्रकार ; एक विशिष्ट व्यूह . ४ अनेक प्रश्नांस एकच उत्तर योग्य असतें असें कोडें , कूट . ५ एक प्रकारचें चित्रकाव्य ; कोणत्याहि दिशेनें वाचलें तरी एकच प्रकारचा श्लोक व अर्थ येईल अशी रचना .
०तोमुख  पु. एक सोमयाग , यज्ञ . - वि . सर्व बाजूंनीं तोंड असलेला ; कोणत्याहि बाजूनें पाहिलें तरी समोर तोंड येईल असा ( देवता , पाणी , आकाश , गोल ).
०त्र   क्रिवि . सर्व ठिकाणीं , स्थळीं जागीं ; सगळीकडे ; सर्व दिशांस . ईश्वर सर्वत्र आहे . - वि . प्रत्येक ; सगळे ; सर्व . सर्वत्रांस दक्षिणा दिली .
०था   क्रिवि . सर्व बाजूंनीं ; सर्व मार्गांनीं , दिशांनीं ; सर्व उपायांनीं ; पूर्णपणें ; मुळींच ; निःशेष ; निश्चित ; खचित ; केव्हांहि . मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुध्दिठायीं । स्थिर नोहे । - ज्ञा १ . १९५ . मना सर्वथा पापबुध्दी नको रे । - राम
०थैव   क्रिवि . केव्हांहि ; सर्व प्रकारें , दिशांनीं , बाजूंनीं .
०दशीं   द्रष्टा - वि . सर्वसाक्षी ; सर्व पाहणारा ; ज्यास सगळें दिसतें असा .
०दा   क्रिवि . नेहमीं ; सतत ; सर्वकाळीं .
०दुःखक्षय  पु. सर्व दुःखांपासून मुक्तता ; मोक्ष .
०धन  न. ( गणित ) श्रेढींतील सर्व पदांची बेरीज . - छअं १७३ .
०नाम  न. ( व्या . ) स्वतः विशिष्टार्थद्योतक नसतां पूर्वापरसंबंधानें कोणत्याहि नामाबद्दल योजतां येतो असा शब्द .
०नियंता वि.  सर्वांवर ताबा चालविणारा ; सर्वाचें नियमन करणारा .
०न्यास  पु. सर्वसंगपरित्याग ; सर्वघन , कुटुंब , आप्तेष्ट , संसार वगैरे सर्व गोष्टी सोडून देणें ; सर्व ऐहिक गोष्टी टाकून देणें , त्यांपासून अलिप्तता , मुक्तता .
०पाक  पु. खीर ; क्षीर .
०पित्री  स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या ( या दिवशीं सर्व पितरांचें श्राध्द करितात यावरून ).
अमावास्या  स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या ( या दिवशीं सर्व पितरांचें श्राध्द करितात यावरून ).
०प्रायश्चित  न. सर्व पातकांबद्दल एकाच वेळीं घ्यावयाचें प्रायश्चित ; सर्व पापांचें परिमार्जन , क्षालन ; सर्व दोषांपासून मुक्तता . सर्वप्रायश्चित घेण्याचा त्यांनीं जो निश्चय केला ... - आगर ३ . १३५ .
०प्रिय वि.  सर्वांचा आवडता ; लोकप्रिय ; विश्वमित्र .
०ब्रह्मी वि.  सर्व विश्व ब्रह्मरूप आहे जसें केवळ तोंडानें बोलून एकंकार करणारा आचारभ्रष्ट . लेकुरें सर्वब्रह्मी झालीं . - सप्र १९ . ४० . भक्ष , भक्षक , भोक्ता - वि . वाटेल तें खाणारा ; खाण्याच्या कामीं कोणताहि निर्बंध न पाळणारा ; स्वच्छ अस्वच्छ , भक्ष्य , अभक्ष्य न पहातां अघोरीपणें खाणारा . अग्नि , शेळी , कावळा वगैरेसहि हा शब्द लावतात .
०भावें   क्रिवि . काया - वाचा - मनें करून ; सर्व भावयुक्त . तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें । - ज्ञा १३ . ७९० . जगीं वंद्य तें सर्वभावेवं करावें - राम
०भूतभूतांतर वि.  सर्व वस्तूंच्या ठिकाणीं वास करणारा ; सर्वव्यापी ; विश्वव्यापी ; विश्वव्यापक ( ईश्वर ).
०मय वि.  सर्वव्यापी ; सर्वगत ( ईश्वर ).
०मान्य वि.  सर्वांस संमत , पसंत , कबूल .
०मान्य   मान्यइनाम - न . सर्व कर माफ असलेलें इनाम ; सर्वांना कबूल असें इनाम ; गांवसंबंधीं इनाम ; याबद्दल सनद नसते .
०राष्ट्रीय  पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम .
कायदा  पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम .
०रूप   रूपी - वि . सर्वव्यापी ; सर्वांचें स्वरूप आहे असा ; विश्वरूपी ( ईश्वर ) अनादि अविकृतु । सर्वरूप । - ज्ञा २ . १५० .
०लिंगी  पु. कोणताहि विशिष्ट पंथ न अनुसरणारा बैरागी . वल्लभा - स्त्री . वेश्या ; वारांगना .
०विध   क्रिवि . सर्वप्रकारें .
०वेत्ता   वेदी - वि . सर्वज्ञ ; सर्वसाक्षी ; त्रिकालज्ञ .
०वेषी वि.  बहुरूपी ; अनेक प्रकारचे वेष धारण करणारा .
०व्यापक   व्यापी - वि . सर्वत्र असणारा ; विश्वव्यापी ; सर्वत्र भासणारा .
०व्रण  पु. गळूं ; करट .
०शः   क्रिवि . सर्व दिशांनीं , बाजूंनीं , मार्गांनीं , रीतीनीं ; पूर्णपणें ; निखालस ; दरोबस्त ; निःशेष .
०शाक   शाख - स्त्री . १ अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी . २ आलें .
०शास्ता वि.  सर्वांवर सत्ता , अधिकार गाजविणारा . शोधी - वि . सर्वांचेवं निरीक्षण करणारा ; सर्व वस्तूंची परीक्षा घेणारा ; जिज्ञासु ; चिकित्सक ; परीक्षक ; शोधक .
०संगपरित्याग  पु. सर्वसंन्यास ; सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग ; पूर्ण वैराग्य , विरक्ति .
०संग्रह  पु. सर्व वस्तूंचा साठा , संचय ; संकीर्ण , मिश्र संचय .
०सपाट   क्रिवि . अभेद ; सर्वत्र सम स्थिति ; मोकळें . आत्मा नसतां सर्व सपाट चहूंकडे । - दा १६ . ८ . १० .
०संमत वि.  सर्व मान्य ; सर्वांस पसंत , कबूल असलेलें .
०समर्थ वि.  सर्वशक्तिमान ; सर्वसत्ताधारी ; सर्वाधिकारी .
०सह वि.  सर्व सहन करणारा ; सर्व गोष्टींचा भार वाहणारा .
०सहवर्तमान वि.  सर्वांसह ; सर्वांस बरोबर घेतलेला ; सर्वांनीं युक्त .
०साधन  न. सर्व गोष्टींची सिध्दता ; सर्व गोष्टी घडवून आणणें ; सर्व कार्यें साधणें , करणें , बनाव बनविणें .
०साधन   साधनी - वि . सर्व गोष्टी साधणारा , सिध्द करणारा , घडवून आणणारा .
०साधारण   सामान्य - वि . सर्वांस लागू होणारा ; सर्वांस सम असा ; सर्वांचा समावेश करणारा . मला नाहीं तुमचे सर्वसामान्य सिध्दांत समजत . - सुदे ३७ .
०साक्षी वि.  सर्व पाहणारा ; सर्व भूतांच्या ठायीं असणारा ; ज्यास सर्व दिसतें असा ( ईश्वर ). नसेन दिसलों कसा नयन सर्वसाक्षी रवि । - केका ४ .
०सिध्द वि.  सर्व परिपूर्ण ; ( सर्व गुणादिकांनीं युक्त ; सर्व लक्षणांनीं युक्त ; संपूर्ण ; सर्वांग परिपूर्ण ( ईश्वर ).
०सिध्दि  स्त्री. सर्व इच्छांची पूर्ति ; सर्वकाम पूर्ति . सिध्दार्थ , नंद - वि . सर्व सुख व आनंद प्राप्त झालेला ; सर्व सुखांचा आनंद ज्याच्या ठिकाणीं आहे असा ( ईश्वर ).
०सोंवळा वि.  १ नेहमींचा शुध्द , सोंवळा , पवित्र . जन्मसोंवळा ( एखादा मनुष्य स्नान न करतांच सोंवळें नेसला असतां त्यास उपरोधिकपणें म्हणतात ). २ नेहमींच पवित्र , शुध्द , सोंवळें असलेलें ( रेशमी वस्त्र , धावळी वगैरे ) ( हीं कधीं व्यापक ; सर्वांचा समावेशक . एकंदर ठराव सर्वस्पर्शी समाधानकारक केला . - केले १ . ३०९ .
०स्व  न. १ सर्व धन ; सर्वसंपत्ति ; सर्व मालमत्ता , चीजवस्त वगैरे ; स्वतःच्या मालकीचें सर्व . सर्वस्व हारवावें की जिंकावें न भीरु तूं पण हो . - मोसभा ६ . ९५ . २ तन , मन , धन ; तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परि फळ न सुये दिठी । - ज्ञा १८ . ५९० . मी सर्वस्वयां तैसें । सुभटांसी । - ज्ञा १ . १११ . ३ तत्त्वांश ; सार ;
०स्वदंड  पु. सर्व संपत्ति जप्त करणें ; सर्व मालमत्ता खालसा करणें ; सर्व हिरावून घेणें . स्वहर , हर्ता , हारक , हारी - नपु . सर्व संपत्तीची लूट ; सर्व धन हिरावून घेणें ; सर्व नाश .
०स्वामी  पु. १ सर्व विश्वाचा प्रभू ; सर्व सत्ताधारी , जगत्पति ; सार्वभौम . २ सर्वस्वाचा मालक , धनि ; सर्व वस्तूंचा धनि .
०स्वीं   स्वें - क्रिवि . १ तनमनधनेंकरून ; सर्व वस्तुमात्रासह . २ पूर्णपणें ; पुरतेपणीं ; एकंदर ; अगदीं ; सर्व प्रकारें ; निखालस . उदा० सर्वस्वीं सोदा , लुच्चा , लबाड , हरामी वगैरे .
०हर   हर्ता हारक हारी - वि . सर्व हरण करणारा ; लुबाडणारा .
०हरण  न. संपूर्ण नागवणूक ; नाडणूक .
०ज्ञ वि.  सर्व जाणणारा ; त्रिकालज्ञ ; पूर्ण ज्ञानी ; सर्वसाक्षी ; सर्व वेत्ता . तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची । - ज्ञा ९ . २ . सर्वकष - वि . सर्वांस कसोटीस लावणारा . सर्वांग - न . १ सर्व शरीर ; देह ; शरीराचे सर्व अवयव . २ सांगवेद ; षडंगसहित वेद . सर्वांगरोग , सर्वांगवात - पु . पक्षघाताप्रमाणें सर्व शरीरास वातविकार होतो तो . - योर १ . ७५५ . सर्वांगासन - न . साफ उताणें निजून हात जमीनीवर टेकणें व त्यांवर जोर घेऊन खांद्यापर्यंतचा भाग व पाय वर उचलून ताठ करून स्थिर होणें . - संयो ३५० . सर्वांगीण - वि . सर्व शरीर व्यापणारा ; सर्व अंगांसंबंधीं . सर्वांगें - क्रिवि . एकचित्तानें ; एकाग्रतेनें . ; जो सर्वांगें श्रोता । - दा ७ . १ . २८ . सर्वांची मेहुणी - स्त्री . १ मुरळी ; भावीण . २ वेडसर स्त्री . सर्वांतर - वि . सर्वांच्या अंतःकरणांत राहणारा . मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा । - ज्ञा ९ . १६६ . सर्वातोंडीं - क्रिवि . सर्वांमुखीं ; प्रत्येकाच्या मुखांत ; ज्याच्या त्याच्या तोंडांतून . सर्वात्मना - क्रिवि . १ मनोभावें करून ; अंतःकरणपूर्वक ; तनमनधनें करून . धन कामासि निजमुख । सर्वात्मना नाहीं देख । - एभा २३ . ४३५ . २ पूर्णपणें ; सर्वस्वी ; निखालस . हा सर्वात्मना लबाड आहे . ३ मुळींच ; अगदीं ; केव्हांहि ; कोणत्याहि तर्‍हेनें ; साफ ( नाहीं - निषेधार्थक शब्दाबरोबर उपयोग ). मजपासून ही गोष्ट सर्वात्मना घडावयाची नाहीं . - रा ३ . ३०१ . सर्वात्मा - पु . सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणीं असलेला जीवात्मा , चैतन्य , ( ईश्वर ). सर्वाथाई - क्रिवि . सर्वथा ( अपभ्रंश ). अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई । - ऐपो ४०९ . सर्वाधिकार - पु . पूर्ण सत्ता ; सर्वांवर सत्ता , ताबा , वर्चस्व . सर्वाधिकारी - पु . प्रमुख ; मुख्य ; सर्वसत्ताधीश ; ( म्हैसूरच्या राजाचा हैदरपूर्वी मुख्य प्रधान ). सर्वाधीत - वि . सर्व अध्ययन झालेला ; सर्व विषय शिकलेला ; निष्णात . - शिदि ११८ . सर्वानुभूति - स्त्री . सर्व जगाचा , अनेक प्रकारचा , अनेक गोष्टींचा अनुभव . सर्वान्नभक्षक , सर्वान्नभक्षी , सर्वान्नभोजी - वि . १ वाटेल तें खाणारा ; सर्व प्रकारचेम अन्न ज्यास चालतें असा . २ अधाशी ; अघोरी . सर्वाबध्द - वि . सर्व तर्‍हेनें स्वतंत्र ; मोकाट ; स्वैर ; पूर्ण स्वतंत्र ; असंबध्द ; नियमांनीं बध्द नव्हे असें ; विसंगत ; ( मनुष्य , चाल , वागणूक , कार्य , काव्य , भाषण वगैरे ). सर्वार्थी - वि . सर्व वस्तूंची इच्छा करणारा ; लोभी ; महत्त्वाकांक्षी वगैरे . सर्वार्थी , सर्वार्थें - क्रिवि . सर्व प्रकारानें ; सर्वस्वी ; हरतर्‍हेनें ; प्रत्येक दृष्टीनें वैश्य व्यवसायांत जाण । दिसतो निपुण सर्वार्थी । सर्वाभ्य - वि . क्रिवि . सर्व प्रकारें ; सर्व तर्‍हेचा ; सर्व कामांतील . सर्वाभ्य कारभारी . - चित्र २ . सर्वारिष्ट - न . सर्व जगावरील सामान्य संकट ; सर्वसामान्य पीडा ; अनेक लोकांस बाधक किंवा अनेक प्रकारचें संकट , पीडा , बाधा . सर्वांशिक , सर्वांशी - वि . सर्व भागांशीं संबंध असलेलें ; एकदेशीयाच्या उलट . सर्वांशीं - क्रिवि . पूर्णपणें ; सर्व प्रकारें ; सर्व तर्‍हेनें . सर्वांशीं संपूर्ण , सर्वावयवीं संपूर्ण - वि . सर्व विभागांनीं , अवयवांनीं युक्त ; पूरिपूर्ण ; सबंध . सर्वाशुध्द - वि . अनेक अशुध्दें असलेला ; सर्व प्रकारें दोषयुक्त ; चुक्यांनीं भरलेला ( ग्रंथ वगैरे ). सर्वीय - वि . सर्वांचा ; सर्वांशीं संबंध असलेला ; सगळयांचा ; विश्वाचा ; जागतिक . सर्वें - नअव . सगळीं . दुःख भोगिलें आपुलें जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वे । - दा ३ . १० . ४४ . सर्वेश ; सर्वेश्वर - पु . १ परमेश्वर ; जगदीश . तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो । - ज्ञा ३ . १०४ . २ सम्राट ; सार्वभौम ; सर्वाधीश . सर्वेश्वरवाद , सर्वेश्वरीवाद - पु . विश्वांत सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असें मत . ( इं . ) पॅन थीइझम् ‍ . सर्वै - क्रिवि . सर्वहि ; पूर्णपणें ; सर्वस्वीं . अकस्मात तै राज्य सर्वै बुडालें । - राम . सर्वोत्कर्ष - वि . अत्यंत महत्त्वाचें ; सर्वोत्तम . सांप्रत हे येश आगाध श्रीनें आपले पदरीं सर्वोत्कर्ष घातलें . - पेद ३ . १८१ . सर्वोत्कृष्ट - वि . १ अत्युत्तम ; सर्वोत्तम ; सर्वश्रेष्ठ ( ईश्वर ). २ सत्य न्याय्य ; रास्त . सर्वोपकार - पु . सर्वांचें कल्याण ; सर्वोवर केलेले उपकार ; जगदुपकार . सर्वोपकारी - वि . जगास कल्याणकारक ; सर्वांस उपकारक , लाभदायक . सर्वोपयोगी - वि . सर्व कार्यांस उपयुक्त ; कोणत्याहि कामास उपयोगी . सर्वोपरी - क्रिवि . सर्व प्रकारांनीं ; सर्व रीतींनीं ; सर्व पध्दतीनीं ; सर्व तर्‍हांनीं . [ सर्व + परी ] समर्थ जाणोनि सर्वोपरी । - मुआदि ३३ . २ . सर्वोपरी - वि . सर्वश्रेष्ठ ; वरिष्ठ ; उत्कृष्ट ; उत्तम . शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी । - ज्ञा १० . २२७ . - क्रिवि . श्रेष्ठपणें ; वरिष्ठपणें ; उत्तम रीतीनें . [ सर्व + उपरि ] सर्वैंषधि - स्त्री . शतावरी ; एक वनस्पति . सर्व्यांस , सर्व्यांला - सनाम द्वि . ( अशिष्ट ) सर्वांना . तो सर्व्यांला मुजरे करतो । - ऐपो ४३१ .

सर्व     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सर्व  n. mf()n. (perhaps connected with सारq.v.; inflected as a pronoun except nom.acc.sg.n.सर्वम्, and serving as a model for a series of pronominals cf.सर्व-नामन्) whole, entire, all, every (m. sg. ‘every one’; pl. ‘all’; n.sg. ‘everything’; sometimes strengthened by विश्व [which if alone in [RV.] appears in the meaning ‘all’, ‘every’, ‘every one’] and निखिल; सर्वेऽपि, ‘all together’; सर्वः कोऽपि, ‘every one so ever’; गवां सर्वम्, ‘all that comes from cows’; सर्व with a negation = ‘not any’, ‘no’, ‘none’ or ‘not every one’, ‘not everything’), [RV.] &c. &c.
of all sorts, manifold, various, different, [MBh.] &c.
(with another adjective or in comp.; cf. below) altogether, wholly, completely, in all parts, everywhere, [RV.] ; [ChUp.] &c.
सर्व  m. m. (declined like a subst.) N. of शिव, [MBh.]
of कृष्ण, [Bhag.]
of a मुनि, [Cat.]
pl.N. of a people, [MārkP.]
सर्व  n. n. water, [Naigh. i, 12.]
सर्व   [cf.Gk.ὅλος for ὁλϝοςLat.salvus.]

सर्व     

सर्व [sarva] Pron. a.Pron. a.  Pron. a. [सृतमनेन विश्वमिति सर्वम् [Uṇ.1.151] ] (nom. pl. सर्वे m.)
All, every; उपर्युपरि पश्यन्तः सर्व एव दरिद्रति [H.2.2;] रिक्तः सर्वो भवति हि लघुः पूर्णता गौरवाय [Me. 2.]
Whole, entire, complete.
र्वः N. of Viṣṇu.
of Śiva.
-र्वम्   Water.
world-wide, famous.
relating to every one.
salutary to every one.
-जित्   a.
excellent, incomparable.
all-conquering, invincible. -m.
death.
the 21st संवत्सर.
-जीवः   the soul of all.
-ज्ञ,   -विद्a. all-knowing, omniscient. (-m.)
an epithet of Śiva.
of Buddha.
the Supreme Being.
-ज्ञा  N. N. of Durgā.
-ज्ञातृ a.  a. omniscient.
-तन्त्रः   one who has studied all the Tantras. ˚सिद्धान्तः a doctrine admitted by all the schools.
-तापनः   the god of love.
-दः  N. N. of Śiva.-दम,
-दमन a.  a. all-subduing, irresistible. (-m.) N. of Bharata, son of Duṣyanta; इहायं सत्त्वानां प्रसभदमनात् सर्व- दमनः [Ś.7.33.]
-दर्शनसंग्रहः   a compendium of all the schools or systems of philosophy by Mādhavāchārya.-दर्शिन् a. all-seeing. -m.
a Buddha.
-दुःखक्षयः   final emancipation from all existence.-दृश् a. all-seeing. f. (pl.) all organs of senses.-देवमय a. comprising all the gods. (-यः) N. of Śiva.
-देवमुखः   an epithet of Agni.
-द्रष्टृ a.  a. all-seeing.-धनम् (in arith.) the total of a sum in progression.-धन्विन् m. the god of love.
-धारिन्  m. m. N. of Śiva.
-धुरीणः   A beast carrying all burdens; a draught ox.-नामन् n. a class of pronominal words. ˚स्थानम् N. for the nom. (all numbers) and acc. sing. and dual of masculine and feminine nouns and nom. and add. pl. of neuter nouns; cf. सुट् also.
-निक्षेपा   a particular method of counting.
-निराकृति a.  a. causing to forget everything.
-पारशव a.  a. made entirely of iron.
-पार्षदम्   a text book received by all grammatical schools.
-पूर्णत्वम्   complete preparation.
-प्रथमम्   ind. first of all.
-प्रद a.  a. all-bestowing.
-प्रिय a.  a. popular, liked by all.
-बलम्   a particular high number.
-भक्षः   fire.
-भक्षा   a female goat.
-भवारणिः   the cause of all welfare.
-भावः   allbeing or nature; (सर्वभावेन 'with all one's heart, sincerely, heart and soul').
-भावकरः, -भावनः  N. N. of Śiva.
-भृत् a.  a. all-supporting.
-मङ्गला   an epithet of Pārvatī.
-मांसाद a.  a. eating every kind of flesh; मत्स्यादः सर्वमांसादस्तस्मान्मत्स्यान् विवर्जयेत् [Ms.5.15.]
-मुख a.  a. facing in every direction.
-मूल्यम्   A cowrie.
-मूषकः   'all-stealing', time.
-मेधः   a universal sacrifice; राजसूयाश्वमेधौ च सर्वमेधं च भारत [Mb.14.3.8.]
-योनिः   the source of all.
रसः the resinous exudation of the Sāla tree, resin.
salt, saltness.
a kind of musical instrument.
a learned man. ˚उत्तमः salt.
-लिङ्गिन्  m. m.
an impostor.
a heretic.
-लोकः   the universe.
-लोहः   an iron arrow.
-वर्णिन् a.  a. of various kinds; खादिरान् बिल्वसमितांस्तावतः सर्ववर्णिनः [Mb.14.88.] 27 (com. वर्णिनः पलाशकाष्ठमयाः).
-वल्लभा   an unchaste woman.
-वासः, -वासिन्  m. m.,
-विक्रयिन् a.  a. selling all kinds of things; [Ms.2.] 118.
-वेदः   a man who has studied the four Vedas.-वेदस् m. one who performs a sacrifice by giving away all his wealth; [Ms.11.1.] (-सम्) all one's property; उशन् ह वै वाजश्रवसः सर्ववेदसं ददौ [Kath.1.1;] चतुर्थे चायुषः शेषे वानप्रस्थाश्रमं त्यजेत् । सद्यस्कारां निरूप्येष्टिं सर्ववेदसदक्षिणाम् ॥ [Mb.12.244.23.]
-वेशिन्  m. m. an actor.-व्यापिन् a. all-pervading.
-शक् a.  a. omnipotent, allpowerful.
-शान्तिकृत्  m. m. N. of Śakuntalā's son, Bharata.
Omnipresent.
all destroying.-सखः a sage; शान्तो यथैक उत सर्वसखैश्चरामि [Bhāg.1.] 85.45.
-संगतः   a kind of quick-growing rice. -a.
appropriate in every respect.
met with universally.-संग्रहः a general or universal collection.
-संनहनम्, -संनाहः   assembling of a complete army, a complete armament; see
-अभिसारः. -समता   equality towards everything; स सर्वसमतामेत्य ब्रह्माभ्येति परं पदम् [Ms. 12.125.]
-समाहर a.  a. all-destroying.
-संपन्न a.  a. provided with everything.
-संपातः   all that remains.
-सरः   a kind of ulcer in the mouth.
-सह a.  a. all-forbearing, very patient; स त्वं जगत्त्राणखलप्रहाणये निरूपितः सर्वसहो गदाभृता [Bhāg.9.5.9.] (-हः) bdellium. (-हा, also सर्वसहा) the earth.
-साक्षिन् a.  a. all-witnessing. (-m.)
 N. N. of the Supreme Being.
 N. N. of wind.
of Agni.-साधनः Śiva.
-साधारण, -सामान्य a.  a. common to all.
-सिद्धिः  f. f. universal success. (-m.) the Bilva tree.
Comp. अङ्गम् the whole body.
all the Vedāṅgas. (-ङ्गः or ˚रूपः) N. of Śiva.-अङ्गीण a. pervading or thrilling through the whole body; सर्वाङ्गीणः स्पर्शः सुतस्य किल [V.5.11.] -अधिकारिन्-m.,
-अध्यक्षः   a general superintendent. -अनुक्रमणिका,
-क्रमणी a general index.
-अनुदात्त a.  a. entirely accentless.
-अन्नीन a.  a. eating every kind of fodd; so सर्वान्न- भोजिन् &c.
-अपरत्वम्   final emancipation.
-अभावः   nonexistence or failure of all; इतरेषां तु वर्णानां सर्वाभावे हरेन्नृपः [Ms.9.189.]
-अभिसन्धिक a.  a. deceiving every one; [Ms.4.195.]
स्वम् everything, the whole of one's possessions; as in सर्वस्वदण्डः, सर्वस्वहरणम् 'confiscation of the whole property'.
the very essence, the all-in-all of anything; सर्वस्वं तदहो महाकविगिरां कामस्य चाम्भोरुह Subhāṣ.; see [Ś.1.24;6.1;] [Māl.8.6;] [Bv.1.63.]
-स्वारः   Vedic sacrifice (एकाह) in which the sacrificer commits suicide (usually a man suffering from some incurable desease with little hope of life); अननन्द निरीक्ष्यायं पुरे तत्रात्मघातिनम् । सर्वस्वारस्य यज्वानमेनं दृष्ट्वाथ विव्यथे । [N.17.22.] -हर a.
appropriating everything.
inheriting a person's whole property.
all-destroying (as death); मृत्युः सर्वहरश्चाहम् [Bg.1.34.]
-हरणम्, -हारः   confiscating of one's entire property; सर्वहारं हरेन्नृपः [Ms.8.399.] -हितम् black pepper.
a traducer, calumniator.
a religious hypocrite.
-अभिसारः   a complete army (of elephants, chariots, cavalry, and infantry).-अर्थचिन्तकः a general overseer, chief officer.
-अर्थसिद्धः   the great Buddha or Śākyamuni.
-अवसरः   midnight.
-अशिन् a.  a. eating all sorts of food; [Ms.2.118.]
-अस्तिवादः   the doctrine that all things are real.
-आकार   (in comp.) entirely, thoroughly, completely; सर्वाकारहृदयंगमायास्तस्याः [Māl.1.7;] 1.14.
the whole soul; (सर्वात्मना entirely, completely, thoroughly.).
-आधारः   a receptacle of everything.
-आशयः, -आश्रयः   
ईशः, ईश्वरः the Supreme Being.
a paramount lord.
-उत्तम a.  a. best of all, excellent, supremely good.-ऋतुपरिवर्तः a year; L. D. B.
-ओघः = सर्वाभिसार   above.-करः,
 N. N. of Brahman.
-कर्मीण a.  a. performing everything.
-कामः, कामदः, कामवरः  N. N. of Śiva. -कामिकa.
fulfilling all wishes.
obtaining all one's desires.-काम्य a.
loved by all.
having everything one can desire.
-कालीन a.  a. for all time, perpetual. -केशिन्m. an actor.
-क्षारः   impure carbonate of soda or potash.-क्षित् a. abiding in all things.
-ग a.  a. all-pervading, omnipresent.
(गः) Śiva.
Brahman.
the spirit, soul. (-गम्) water.
-गा   the plant called प्रियङ्गु.
-गतिः   the refuge of all.
-ग्रन्थिः, -ग्रन्थिकम्   the root of long pepper.
-चारिन्  m. m. N. of Śiva.-जनीन a.

सर्व     

See : समस्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP