Dictionaries | References स सलाम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सलाम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun मुसलमानों का अभिवादन करने का एक ढंग जिसमें अभिवादन कर्ता दाहिने हाथ की उँगलियों को जोड़कर माथे तक ले जाता है Ex. सलाम भाईजान, कहाँ भागे जा रहे हैं ? ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) Rate this meaning Thank you! 👍 सलाम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : नमस्कार Rate this meaning Thank you! 👍 सलाम A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v सांग, बोल, लिह. Rate this meaning Thank you! 👍 सलाम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The word used in salutation by and to Muhammadans. Rate this meaning Thank you! 👍 सलाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. मुसलमान लोकांत नमस्कार , रामराम या अर्थी अभिवादनार्थ योजतात तो शब्द . सलाम् सलय् कुम् . = तुम्हांस शांति असो . [ अर . सलाम् ].०बादज उद्गा . अनेक नमस्कार ; वन्दनापासून वंदन . सलामत - क्रिवि . शांततेनें ; सुखरूपपणें ; सुरक्षितपणें - स्त्री . सुरक्षितपणा ; श्रीमंत साहेबांस सलामत असावी म्हणजे बाकी फिकीर करीत नाहीं - खरे ६ . ३१७७ . म्ह० १ शीर सलामत तो पगडी पचास . २ कीरमोर खाई तारूं सलामत जाइ .सलाम उद्गा . अनेक नमस्कार ; वन्दनापासून वंदन . सलामत - क्रिवि . शांततेनें ; सुखरूपपणें ; सुरक्षितपणें - स्त्री . सुरक्षितपणा ; श्रीमंत साहेबांस सलामत असावी म्हणजे बाकी फिकीर करीत नाहीं - खरे ६ . ३१७७ . म्ह० १ शीर सलामत तो पगडी पचास . २ कीरमोर खाई तारूं सलामत जाइ .०बेसलामत वि. क्रिवि . विशेष सुरक्षित ; सुखरूप ईश्वर त्यांस सलामत बेसलामत राखो . - रा १२ . ३४ . सलामालकी - स्त्री . १ औपचारिक परिचय ; नमस्कार चमत्काराइतकी ओळख ; साधारण ओळख ; सुमाराचा सख्यभाव . २ नमस्कार चमत्कार ; कुशल प्रश्न ; रामरामी . सलामी - स्त्री . १ नमस्कार चमत्कार ; रामरामी ; परस्पर कुशल प्रश्न . २ साधरण ओळख ; नमस्कारापुरती ओळख . ३ नाममात्र कर ; सलाम करण्यापुरता कर , धारा , वसूल ; मुजरा घेण्याइतका कर . ४ प्रथम सामना . ५ मेटीच्या वेळचा बहुमान ; गायकवाड सरकारांस एकवीस तोफांची सलामी आहे . ६ कुस्ती खेळतांना , दांडपट्टा वगैरे खेळतांना प्रथम मंगलार्थ करावयाचा हात . - वि . खालीं तोंड केलेली ( तोफ ); ( यावरून ) वांकलेली , कललेली ( भिंत वगैरे ). सलामीचा हात - सलामी अर्थ ६ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP