Dictionaries | References स सलोख Script: Devanagari See also: सलुका , सलुखा , सलूक , सलूख , सलोक , सलोका , सलोखा , सलोगा Meaning Related Words सलोख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सभेट ; मैत्री ; सख्य ; सरळ भाव . २ तह ; शांतता ; युध्द तहकुबी . मोंगलाचा तूर्तच सलुका जाला . - वाडबाबा ३ . ६५ नजीबखान रोहिल्याचें हातें सलुका करून - रा ६ . ३३० [ अर . सुलुक् ] सलुकी , सलुखी - वि . शांतताप्रिय . नारो आपाजी शहाणे माणूस सलुखी , म्हणून त्यांनीं हें कार्य केलें . - ख १ . ४५१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP