Dictionaries | References स सळें Script: Devanagari Meaning Related Words सळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वादी ; शिवावयाची तांत . २ मापाची पट्टी ; वादी . माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनी केलें समाधान । - तुगा ४९० . [ सं . शलाका ]क्रि.वि. सत्वर ; त्वरित ; एकदम . पाएंधूळि रगडे । तरि सळें माथेआं चढें । - शिशु ४७२ . तें बंधन तोडावें स्वामि सळें . - विपू १ . ९३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP