Dictionaries | References स सवत साहवते पण सवतीचें जापें साहवत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words सवत साहवते पण सवतीचें जापें साहवत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ जापे = संतति ] सवतीचीं मुलें आपल्या मुलांच्या मुळावर आहेत अशा समजुतीनें सावत्र मुलांना बायका पाण्यांत पोहातात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP