Dictionaries | References

सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे

   
Script: Devanagari

सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे     

शिवलीलामृतांतील व्याधाच्या कथेवरुन. त्यानें त्याच्या डोळयाआड येणारीं बेलाचीं पानें तोडून टाकलीं तीं खालीं असलेल्या पिंडीवर पडून त्यास पुण्य मिळालें यावरुन, आपण अजाणतां केलेल्या कृतीनें आपणास लाभ होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP