Dictionaries | References स सहज मिले सो दूध बराबर, मांग लिया सो पानी Script: Devanagari Meaning Related Words सहज मिले सो दूध बराबर, मांग लिया सो पानी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं.) जी गोष्ट सहज मिळते ती दुधासारखी असते व मागून मिळते ती पाण्यासारखी असते. जी श्रम केल्याशिवाय किंवा आपणांकडे कमीपणा घेतल्याशिवाय प्राप्ति होते तिची किंमत अधिक असते. ज्या गोष्टीबद्दल याचना करावी लागते तिचें महत्व आपण कमी मानतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP