Dictionaries | References स सहदेवानें प्रश्न विचारावा आणि भाडळीनें उत्तरें द्यावीं Script: Devanagari Meaning Related Words सहदेवानें प्रश्न विचारावा आणि भाडळीनें उत्तरें द्यावीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्योतिषग्रंथामध्यें सहदेवभाडळी संवाद असतो. यावरुन मिलाफाची ठराविक उत्तरें. " ‘ सह...द्यावी ’ अशा प्रकारच्या लिखाणामुळें प्रसिद्धीस आलेलें श्री. भरुचा यांनीं बॅ. जिनास तेरा प्रश्र्न विचारले." Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP