Dictionaries | References

सही

   
Script: Devanagari
See also:  बंदरसई

सही

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 

सही

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  जो गलतहो   Ex. आपका उत्तर सही है ।; सही वाक्यों पर सही का चिह्न लगाओ ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
   see : नैतिक, वास्तविक, हस्ताक्षर, उचित, सत्य

सही

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The same with सई in its first sense, and with सई ind.

सही

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   That has reached the desired haven.
  f  signature.

सही

सही

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

सही

  स्त्री. स्वाक्षरी ; स्वतःच्या हातानें लिहिलेलें स्वतःचें नांव ; बरोबर असल्याबद्दलची निशाणी , दस्कत . त्यावरी आपणही सही घातली . - भाब ४२ . - वि . योग्य ; मान्य ; खरें ; बरोबर ; पूर्ववत ; बहाल ; अचूक . सई पहा . मग सही तूं थोर ब्राह्मण । - दावि ३१८ . ती याद सही व मान्य असे . - रा ७ . २२ . - क्रिवि . ( व . ) पुरेसें ; लाभांत . एकला बाटलीच सही . [ अर . सहीह् ‍ ] सही करणें - नक्की करणें . एकशें शिक्का रुपयांस ग्रंथ कोतवाल यांनीं सही केला असतां ... - घाको ७१ . सही सलामत - वि . सुखरूप ; सुरक्षित . ती बापडी आजतागाईत सही सलामत आहे . - भाबं ५ . सहीसही - क्रिवि . १ तंतोतंत ; हुबेहुब ; बरोबर . केव्हां केव्हां तर सहीसही अगदीं माझेच प्रवेश मी पहातों आहे असें मला आढळून आलें . - सुदर्शन ११ . २ हळू हळू ; हलकें हलकें . नातवानें मंहमदखांचें कपट ओळखून चिडून जाऊन सही सही , तान घेतली . - ल . द . जोशीकृत संगीत शास्त्रकार व कलावंतांचा इतिहास ६० . सहीसाक्ष , सहीसूद - सईसाक्ष , सईसूद पहा .
  स्त्री. गोटयांच्या खेळांत केलेला खड्डा ; बदा ; या खड्डयांत गोटी टाकण्याची क्रिया .
  स्त्री. सखि ; मैत्रीण . तेथें येऊनि नारदें शिकविली बाळासि पाळी सही . ९० अकक २ . - कृष्णकौतुक [ सं . सखिन् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP