Dictionaries | References

साक्षेप

   { sākṣēpa }
Script: Devanagari

साक्षेप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
unto. v कर, धर. Ex. त्या गृहस्थाला अत्यंत विद्येचा सा0 आहे or तो विलक्षण सा0 करतो; तुला पुस्तकांचा सा0 आहे तुझ्या भावाला पैक्याचा सा0. 2 Strong bent or bearing; determined and stedfast purpose; setness towards of heart and soul with full swing. Ex. हा साक्षेपानें संध्याकाळचे वेळेस निजतो; कोण्हाला चोरी करण्याच्या सा0 कोण्हाला शिंदळकीचा सा0 फळ सार- खेंच. The above two meanings are substantially one, mere variations of acceptation of a word formed and fixed by the commonalty. साक्षेप, as used adverbially or in the third case, साक्षेपानें or साक्षेपें, agrees well with मुद्दाम, मुजरद, दाटून, उदमेखून &c.

साक्षेप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Ardent application to, strong bent.
साक्षेपानें   Assiduously, carefully.

साक्षेप     

ना.  चोखंदळपणा , नीटनेटकेपणा ;
ना.  दीर्घोद्योग , प्रयत्न ;
ना.  निर्धार ;
ना.  विवेक .

साक्षेप     

 पु. १ नेट , चिकाटीचा उद्योग ; निष्ठापूर्वक कार्य . ( क्रि० करणें , धरणें ) नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतच करावा । - दा ४ . २ . ५ . २ आस्था ; अगस्त ; अतिशय आवड ; व्यासंग ; तुला पुस्तकांचा साक्षेप आहे . तुझ्या भावाला पैक्याचा सा० आहे . ३ मनाचा तीव्र कल ; बळकट निष्ठा ; मनाचा निश्चय , निर्धार . हा साक्षेपानें संध्याकाळचे वेळेस निजतो . कोणाला चोरी करण्याचा साक्षेप तर कोणाला शिंदळकीचा साक्षेप फळ सारखेच . ४ आग्रह ; अगस्त्य . कथेसी साक्षेपे पाचारिले जरी । म्हणे माझ्या घरी कोणी नाही । - तुगा २४ . ५४ . ५ दीर्घोद्योग ; मोठी खटपट . - एभा ९ . ३७५ . - दा ५ . ९ . ५४ . साक्षेपेविण केवळ । वृथा पुष्ट । - दा १ . १० . २० . [ सं . स + आक्षेप ] साक्षेपी - वि . १ काम , अभ्यास , शोध यांत सारखा गढलेला ; तन्मय . २ आग्रही , निर्धाराचा स्वभाव असणारा . ४ दीर्घोद्योगी ; प्रयत्नवादी . साक्षेप , साक्षेपानें , साक्षेपें - क्रि . वि . १ मुद्दाम ; जाणुन बुजुन . - ज्ञा १८ . १६५३ . की कल्पतरू शोधित आला घर । दारिद्र्याचें साक्षेपें । - रावि . २ यत्नानें ; कष्टानें . - ज्ञा १७ . २४९ . श्रीकृष्णमूर्तीच्या साक्षेपें भार उतरेल धरेचा । - मुसभा १७ . ३० . साक्षोप - पी - साक्षेप - पी पहा .

साक्षेप     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
साक्षेप  mfn. mfn. containing an objection or limitation, [Kāvyâd.]
अम्  n. conveying reproach or irony, taunting (ind. tauntingly), [Kathās.] ; [Rājat.]

साक्षेप     

साक्षेप [sākṣēpa]   a.
Taunting, abusive.
Partial (पक्षपातिन्); पाण्डवेयेषु साक्षेपं द्रोणं जानाति ते सुतः [Mb.7.12.3.]

साक्षेप     

adjective  व्यङ्गेन परिपूर्णम्।   Ex. तस्य साक्षेपां टिप्पणीं श्रुत्वा वयम् अहसाम।
MODIFIES NOUN:
उक्तिः
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अवक्षेपक अनर्मन् सोपहास सोल्लुण्ठ
Wordnet:
asmব্যঙ্গাত্মক
benব্যঙ্গাত্মক
gujવ્યંગ્યાત્મક
hinव्यंग्यात्मक
kanವ್ಯಂಗ್ಯಾತ್ಮಕ
kasطنٛزِیٲیی
kokव्यंगात्मक
malപരിഹാസപൂര്വ്വം
marव्यंगात्मक
mniꯐꯨꯝꯗꯨꯅ꯭ꯐꯣꯡꯗꯣꯛꯄꯒꯤ꯭ꯃꯁꯛ꯭ꯑꯣꯏꯔꯕ
oriବ୍ୟଙ୍ଗାତ୍ମକ
panਵਿਅੰਗਮਈ
tamகிண்டலான
telవ్యంగ్యాత్మకమైన
urdطنز آمیز

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP