Dictionaries | References

साखरशेला

   
Script: Devanagari

साखरशेला     

 पु. आंखूड , लहान शेला . सांकड पहा . आजि तुम्ही बसा । साखर शेले नेसा । - मसाप २ . ३५६ . ( विहिणीच्या गाण्यांत शब्द येतो ). घट्ट विणीचा शेला . ? [ सांकड = आंखूड , लहान + शेला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP