Dictionaries | References

साडयामाडया

   
Script: Devanagari

साडयामाडया     

 पु. मुलीचा एक खेळ . पायावरून हात फिरवितांना पुढील गाणें म्हणतात . ( क्रि० करणें ). साडयामाडया पापुडया । गंगणीची लेकरं माकुडया । तिथं होती साळुंकी । साळुंकीच्या पायांत दोर ग । गंगणीचा नवरा चोरग ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP