Dictionaries | References

सातुल बायांत पडलें पोण स महिन्याचो चिकोल गेलो

   
Script: Devanagari

सातुल बायांत पडलें पोण स महिन्याचो चिकोल गेलो

   ( गो.) सांतुल विहिरींत पडली ही गोष्ट जरी वाईट झाली तरी सहा महिन्यांचा डोक्यांत सांठलेला चिखल गेला ही गोष्ट चांगली झाली. अचानकपणें एखादें संकट येऊन त्याच्या योगानें एखादी वाईट खोड जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP