Dictionaries | References स साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें Script: Devanagari Meaning Related Words साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्यांच्या पैशानें व्यवहार केल्यास, किंवा धोका दुसर्यावर ठेऊन व्यवहार करणारा फायदा झाल्यावर आपला म्हणतो व नुकसान झालें तर लोकांवर टाकतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP