Dictionaries | References स साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा Script: Devanagari Meaning Related Words साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुखविलेला साप सूड कधीं ना कधीं घेतोच. तेव्हां त्याला पुरा मारला पाहिजे. दुष्ट मनुष्यास दुखविला असता त्याचा पुरा बंदोबंस्त करावानाहींतर तो सूड घेतल्याशिवाय रहात नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP