Dictionaries | References

सारखा

   
Script: Devanagari

सारखा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Like, similar, resembling. 2 Equal, alike, one. 3 Even, level, plain. 4 Uniform, equable, even, of one tenor or abiding character. 5 Alike, indifferent, not having partiality or preference. 6 This word is much used in the sense of Suitable, fitting, apt for; agreeing with; adapted unto. Ex. ही जागा घर बांधायासारखी आहे; हा पुरुष द्यायासारखा आहे; तुझा अपराध मार खाया- सारखा आहे; हा गडी चाकरीस ठेवायासारखा नव्हे; हें पुस्तक वाचायासारखें; पागोटें डोकीस राहीसारखें बांध; ही वस्तू पाहायासारखी आहे. 7 as ad In one continued manner; without variation from beginning to end; uniformly. Ex. हें पोर चार घटका सारखें रडतें आहे; पाऊस दोन रोज सारखा पडतो.

सारखा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Like. Equal. Even. Uniform. Suitable.
 ad   In one continued manner.

सारखा

 वि.  तुल्य , तोडीचा , बरोबरीचा , सद्दश , सम , समान ,

सारखा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्यात बदल होत नाही असा   Ex. ह्या पदार्थाला सारख्या तपमानावर अर्धातास ठेव.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
एकसारखा सतत
Wordnet:
bdदिदोम
kasمُستقِل
mniꯂꯦꯡꯗꯕ꯭ꯆꯥꯡ
sanस्थिर
telస్థిరమైన
urdساکن , مقیم
   See : समान, सतत, समकक्ष, एकसारखा
सारखा noun  त्याच प्रकारचा अथवा समान   Ex. तिच्यासारखी कोणीच नाही.
SYNONYM:
-सारखा
Wordnet:
kokजसो

सारखा

 वि.  १ सम ; सदृश ; जुळता . २ समान ; एक रूप . ३ सपाट ; समपातळीचा , प्रकारचा ; एक गुणी - वर्णी . ५ समभाव असलेला ; समदृष्टींतला ; आपपरभावहीन . ६ योग्य ; जोगता . ही जागा घर बांधण्यासारखी आहे . पागोटें डोकीस राहीसारखें बांध . ७ समभाग - प्रमाण . खनिज संपत्ति सारखी वांटलेली नसते - मदाव १ . - क्रिवि . कमजास्त न होतां ; एकसारखें ; सतत . हें पोर चार घटका सारखें रडतें आहे . पाऊस दोन रोज सारखा पडतो आहे . [ सं . सदृक्ष ; प्रा . सारिक्ख ; हिं . सरीखा ] सारखाविणें - उक्रि . १ सारखा , सपाट , होई असें करणें . २ एक सारखा , सदृश होई असें करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP