Dictionaries | References

सारा चोरांचा बाजार

   
Script: Devanagari

सारा चोरांचा बाजार     

जेथें सारेजण लबाड, सिद्ध साधक असतात, कोणीहि त्यांत चांगला आढळत नाहीं तेथें वैतागानें वरील उद्‍गार निघतात. ‘ इथून तिथून सारा चोरांचा बाजार !-’ एकच प्याला १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP