Dictionaries | References

साल गेलें म्हणून संसार गेला काय

   
Script: Devanagari

साल गेलें म्हणून संसार गेला काय     

एक वर्ष संपलें तरी मनुष्याचा व्यवहार चालूच राहतो. वर्षामागून वर्षे गेलीं तरी रोजचा दिनक्रम चाललेलाच असतो, त्यांत कांहीं एक फरक पडत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP