Dictionaries | References

साल

   { sālḥ }
Script: Devanagari
See also:  सालई

साल     

adjective  जायनि खुगायाव हाथाइ गैया   Ex. बोराय बोनाय लोगो लोगो आबौवा साल जायो
MODIFIES NOUN:
जिबि
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सालांग हाथाइ गैयि
Wordnet:
asmসোলা
benআশুকারী
gujઆશુકારી
hinआशुकारी
kanಶ್ರೀಘ್ರವಾಗಿ
kasدَنٛدٕ روٚس
kokदांतहीण
mniꯃꯌꯥ꯭ꯌꯥꯎꯗꯔ꯭ꯕ
nepथोते
oriପାକୁଆ
panਰਕਾਨ
sanआशुकारिन्
tamசுறுசுறுப்பான
telదంతహీనులు
urdکام کاجی
noun  जाफुंनायखौ मोननो थाखाय सालाखियै बुंनाय जुक्ति   Ex. आं बिनि सालखौ बुजिनो हायाखिसै
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आवफाव
Wordnet:
asmকৌশল
benছলচাতুরি
gujકાવાદાવા
hinदाँव पेच
kanಯುಕ್ತಿ
kasتِگڈَم
kokडावपेच
malകപടതന്ത്രങ്ങള്‍
marडावपेच
mniꯊꯣꯛ ꯊꯥꯛ
oriମାରପେଞ୍ଚ
panਦਾਅ ਪੇਚ
sanशाठ्यम्
tamதந்திரம்
telమోసం
urdداؤپیچ , چال , پینچ , مکروفریب , مکر
noun  दाबा गेलेनाय, थास समान बिखं बायदिफोरनि गेलेनायाव, बिलाइ एबा गुथिखौ बोथ्रोदनाय एबा सिगांहोनायनि खामानि   Ex. दा नोंनि साल खालामनाय फाला
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बोथ्रोदनाय
Wordnet:
kanಆಡುವ
kasداو تراوُن
malകരുനീക്കം/ചീട്ടിടല്
marचाल
telజరపడం
noun  जाथोसे रोखोमनि जि दाग्रा मुवा जायजों जि दानाय जायो   Ex. आथिखालाव थातसालनि बाहायनाया जोबलांनो हमदोंसै
HYPONYMY:
जुनथि हिसान
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थार थातसाल थात
Wordnet:
asmতাঁতশাল
benতাঁত
gujકરઘા
hinकरघा
kanಮಗ್ಗ
kasوووِرۍ دوٗر
kokमाग
malതറി
marमाग
mniꯐꯤꯁꯥꯀꯣꯟ
nepचर्खा
oriତନ୍ତ
panਖੱਡੀ
sanवायदण्डः
tamதறி
telమగ్గం
urdکرگھا , ہینڈلوم , کھڈی
noun  जाथोसे गिदिर बिफां जायनि दंफाङा गोबां गोरा जायो   Ex. साल दंफांखौ नवाव बाहायग्रा आयजेंफोर बानायनायाव बाहायनाय जायो
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
साल बिफां
Wordnet:
asmশাল
benসাল
gujસાલ
hinसाल
kanಸಾಗವಾನಿ ಮರ
kasسال کُل
kokसायलो
malസ്‌തൂപികാഗ്രവൃക്ഷം
mniꯁꯥꯜ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
nepसाल
oriଶାଳ
sanशङ्कुवृक्षः
tamதேக்குமரம்
telటేకు చెట్టు
urdسال , شال , ساکھو , سکھوا , ساکوہ

साल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक बड़ा वृक्ष जिसकी लकड़ी बहुत मजबूत होती है   Ex. साल की लकड़ी का उपयोग साज-सज्जा की वस्तुएँ बनाने में होता है ।
HYPONYMY:
नतद्रुम अश्वकर्ण तार्क्ष्यप्रसव
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शाल साखू शालवृक्ष सालवृक्ष सखुआ सेखुआ शंकुवृक्ष अजकर्ण राल शालसार साकोह वस्तकर्ण लताशंख रसनिर्यास कुशिक सिंधुसर्ज सिन्धुसर्ज दिव्यसार जरणद्रुम शंकुतरु रक्तकंगु रक्तकङ्गु शक्रदारु अर्ण सर्जक
Wordnet:
asmশাল
bdसाल
benসাল
gujસાલ
kanಸಾಗವಾನಿ ಮರ
kasسال کُل
kokसायलो
malസ്‌തൂപികാഗ്രവൃക്ഷം
mniꯁꯥꯜ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
nepसाल
oriଶାଳ
sanशङ्कुवृक्षः
tamதேக்குமரம்
telటేకు చెట్టు
urdسال , شال , ساکھو , سکھوا , ساکوہ
See : वर्ष, वर्ष, सॉल, बहुत समय

साल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  फळ, बी, बी हांचें कवच   Ex. गाय केळ्याची साल चाबडायता
HYPONYMY:
साल भुसो जायपत्री
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सल्ल कल्ल कवच
Wordnet:
asmবাকলি
bdबिगुर
benখোসা
gujછાલ
hinछिलका
kanಸಿಪ್ಪೆ
kasدٮ۪ل
malതൊലി
marसाल
mniꯃꯀꯨ
nepबोक्रा
oriଚୋପା
panਛਿਲਕਾ
tamதோல்
telతోలు
urdچھلکا , خول , پوست , چھال
noun  बसपाची सुवात   Ex. साल गच्च भरलां
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वासरी
Wordnet:
benবৈঠকখানা
gujબેઠક
kanಸಭೆ
kasبیٹَھک
marबैठकखोली
oriବସିବା ସ୍ଥାନ
sanआस्थानम्
tamஉட்காரும் இடம்
telకూర్చునేచోటు
urdبرآمدہ , پیش گاہ , ایوان
noun  विशाळ वा व्हड कक्ष   Ex. सोयरे सालांत बसून टिवी पळयतात
HYPONYMY:
प्रदर्शन हॉल मेस
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हॉल
Wordnet:
asmহল
bdगेदेर खथा
benহল
gujહૉલ
hinहॉल
kanಹಾಲ್
kasہال , بوٚڈ کُٹھ , ڈالان , تَناب
malഇരിപ്പുമുറി
marहॉल
oriହଲ୍
panਹਾਲ
sanबाह्यकोष्ठः
tamபெரியஅறை
telహాలు
urdہال , عظیم کمرہ
noun  जातूंत येवपी वचपी लोक बसतात अशी व्हड मनशांच्या घरांतली व्हड कूड वा बसकण   Ex. नेतो सालांत बसून लोकांच्यो गजाली आयकतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচʼৰাঘৰ
bdजिरायग्रा खथा
gujબેઠકખંડ
hinबैठक घर
kanಸಭಾ ಭವನ
kasدیواخانہٕ
malഇരുപ്പു മുറി
mniꯃꯤ꯭ꯐꯝꯐꯝ꯭ꯀꯥꯗ
oriବୈଠକଖାନା
sanआस्थानमण्डपम्
tamவிருந்தினர் மாளிகை
telసంబాషించుగది
urdدیوان خانہ , نشست گاہ , دری خانہ
noun  खंयचेय वस्तूची बी काडिल्ली साल   Ex. तो गायेक कोंकणदुदयाच्यो साली खावयता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सल्ल
Wordnet:
gujછોતરું
hinछीलन
kasدٮ۪ل
malതൊലിപൊളിക്കുക
mniꯃꯀꯨ
oriଛେଲି
panਛਿੱਲਕਾ
sanत्वक्
telపొట్టు
urdچھیلن , تراشہ , چھولن
noun  सोयरे उठबस करतात अशी घराची एक व्हड कूड   Ex. तो सालांत बसून म्हजी वाट पळयतालो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हॉल
Wordnet:
asmচʼৰাঘৰ
gujબેઠકરૂમ
hinबैठक
kanವರಾಂಡ
kasبٮ۪ٹھَک
malസ്വീകരണമുറി
marदिवाणखाना
mniꯃꯤ꯭ꯐꯝꯐꯝ꯭ꯀꯥ
nepबैठक
oriବୈଠକ ଖାନା
panਬੈਠਕ
sanप्रकोष्ठः
tamவரவேற்பறை
telవరండా
urdدیوان خانہ , ہال نششت گاہ , بیٹھک
noun  व्हडल्या दारा लागशिल्ली कूड   Ex. अगांतूक आयिल्ल्याक सालांत बसोवन घेतला
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benপ্রকোষ্ঠ
gujપ્રકોષ્ઠ
hinप्रकोष्ठक
kanಹಜಾರ
malഇറയം
oriପ୍ରକୋଷ୍ଠ
sanप्रकोष्ठकः
tamவாயில் பக்க அறை
telప్రకోష్టకము
urdدیوان خانہ , بیٹھک , نشست گاہ
noun  प्रवेश दारा कडलें व्हडलें हॉल वा कूड   Ex. साला कडल्यान एक व्हडली सिडी वयले वटेन वता
HOLO PLACE AREA:
घर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinप्रवेश कक्ष
kanಪ್ರವೇಶ ಕಕ್ಷೆ
marप्रवेशकक्ष

साल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as rubbed or peeled off. 3 n A dried rind of mangostein. 4 n C A board or slip of wood used to smooth the muck of rice-fields after working the ground.
sāla m S A tree, Shorea robusta.
A year. 2 Annual stipend or pay, salary.

साल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  Bark, rind, husk.
  A year. Annual stipend.

साल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  फळांवरचे जाड आवरण   Ex. डाळिंबाच्या सालीची पूड खोकल्याकरिता चांगली असते
HYPONYMY:
साल फोल जायपत्री
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सालपट सालटी
Wordnet:
asmবাকলি
bdबिगुर
benখোসা
gujછાલ
hinछिलका
kanಸಿಪ್ಪೆ
kasدٮ۪ل
kokसाल
malതൊലി
mniꯃꯀꯨ
nepबोक्रा
oriଚୋପା
panਛਿਲਕਾ
tamதோல்
telతోలు
urdچھلکا , خول , پوست , چھال
noun  झाडाच्या खोडावरचे आवरण   Ex. अनेक झाडांच्या साली औषध म्हणून वापरतात
HOLO COMPONENT OBJECT:
खोड फांदी
HOLO STUFF OBJECT:
वल्कल
HYPONYMY:
भूर्जपत्र दालचिनी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmছাল
bdबिफां बिगुर
benছাল
gujછાલ
hinछाल
kanತೊಗಟೆ
kokझाडाची साल
malതോല്
mniꯃꯀꯨ
nepबोक्रो
oriଛାଲି
panਛਿਲਕਾ
sanवल्कलः
tamபட்டை
telచెట్టు బెరడు
urdچھال , چھلکا
noun  एखाद्या वस्तू इत्यादिची काढलेले वरचे आवरण   Ex. तो गाईला दुधी भोपळ्याची साली खायला घालत आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सालपट
Wordnet:
gujછોતરું
hinछीलन
kasدٮ۪ل
malതൊലിപൊളിക്കുക
mniꯃꯀꯨ
oriଛେଲି
panਛਿੱਲਕਾ
sanत्वक्
telపొట్టు
urdچھیلن , تراشہ , چھولن
noun  एक प्रसिद्ध वृक्ष   Ex. भारतात पुष्कळ ठिकाणी सालीची झाडे आढळतात
HYPONYMY:
अश्वकर्ण
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmশাল
bdसाल
benসাল
gujસાલ
hinसाल
kanಸಾಗವಾನಿ ಮರ
kasسال کُل
kokसायलो
malസ്‌തൂപികാഗ്രവൃക്ഷം
mniꯁꯥꯜ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
nepसाल
oriଶାଳ
sanशङ्कुवृक्षः
tamதேக்குமரம்
telటేకు చెట్టు
urdسال , شال , ساکھو , سکھوا , ساکوہ
noun  खरचटल्यामुळे किंवा लागल्यामुळे निघालेला त्वचेचा पापुद्रा   Ex. हिवाळ्यात हाताची साले निघतात.
SYNONYM:
सालपट सालटे
See : वर्ष

साल     

 न. ( गो . ) दिवाणखाना ; दालन . - सहयाद्री ३१४ . [ पोर्तु . इं . सलून ]
[ पुस्त्री . एक झाड ; सारफळ . [ सं . शाल ; प्रा . साल ]
 न. १ वर्ष ; संवत्सर . ईश्वर त्याजला बहुसाल करो - रा ३ . ३३५ . २ वर्षासन ; वार्षिक वेतन , पगार . [ फा . साल् ‍ ]
 स्त्री. १ त्वचा ; वरचें जाड आवरण ( झाड , फळ , इ० चें ). २ घांसल्यानें , चोळवटल्यानें निघालेलें कातडें ( माणूस , जनावर याचें ); - न . १ बारीक त्वचा ; फोल ; तूस ; टरफल ( धान्य , दाणे इ० वरचें ). कलियुगांतीं कोरडीं । चहूं युगांचीं सालें सांडी । - ज्ञा १५ . १२९ . २ कोकंबीचें टरफल ; आमसूल . ३ भात जमीन नांगरल्यानंतर तींतील ढेकळें फोडून जमीन साफ करण्याकरितां जमीनीवर फिरवावयाचा लांकडी जाड ओंडा , गुठें . [ सं . छाल ; दे . प्रा . सालण ]
०आयंदा  पु. ( कागदोपत्रीं ) आगामी वर्ष . आवंदाचें साल .
०पाठीचें   चट्टा लागणें ; नुकसान येणें .
जाणें   चट्टा लागणें ; नुकसान येणें .
०उधारी  स्त्री. वर्षमुदतीची उधारी . - गांगा १४३ .
०ट वि.  १ थोडेंबहुत साल ज्याच्या अंगीं आहे असा ( डाळ , कणीक , तांदूळ , लांकूड इ० पदार्थ ). २ आंब्याचा एक प्रकार . - न . १ फोल ; टरफल ( धान्य , बी इ० चें ). २ पोकळ शेंग ( आंत दाणा नसलेली ). सालटें असा अनेकवचनी प्रयोग बहुधां येतो .
०करी  पु. १ जोसपण , कुळकरण इ० वृत्तींचे अनेक जे भागीदार त्यांतून विशिष्ट सालची वहिवाट करण्याचा ज्याला अधिकार आहे तो ; विशिष्ट सालचा वृत्तिभोगी . २ एक सालाकरितां नेमलेला माणूस .
०गिरा   गिरी गिरे - पुस्त्री . १ वाढदिवस ; वर्षगांठ . महाराजांच्या सालगिर्‍याचे दिवशीं ग्वाल्हेरमध्यें मोठा जलसा होता - एशिआ ३५३ . नबाबाची सालगिरे - रा ५ . २७ . २ वाढदिवसाचा समारंभ . - रा ७ . ८२ . सालगिरीच्या समारंभांतही बहुत आरास करावी . - ऐस्फुले ३४ . [ फा . साल्गिरिह् ‍ ]
०टी   डी - स्त्री . १ सबंध कातडें ( मनुष्य , जनावर याचें ); शरीरावरण . २ खरचटून , घासून निघालेलें कातडें . ३ ( तुच्छतार्थी ) एखाद्या माणसाचें कातडें . ४ ( सामा . ) साल ; त्वचा ; पातळ कवच . आकाशाची सालडी । काढुनि घेइजे आंतुली गोडी । - सिसं ४ . १९६ ; - विउ ४ . ६२ .
०गुदस्त  न. गेलें वर्ष ; मागील साल . - दिमरा १ . १८८ .
०टें   डें - न . सालटी - डी ( १ - २ ) पहा .
०दाटा वि.  जाड सालाचा ( आंबा , केळें , इ० ). सालदाटी केळ नांवाची एक केळयाची जात आहे . [ साल + दाटणें ]
०गुदस्त   गुदस्तां - क्रिवि . गतवर्षी ; गुदस्तां .
०दोडा  पु. १ जाड साल असणारा एक जातीचा आंबा . २ अतिशय जाड साल असणारें शेंदाडाचें फळ .
०झाडा  पु. साल अखेर हिशोब ; वर्षाचा हिशेब . सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाडयापाशीं गुंफो नेणें । - तुगा १८९४ .
०पट  न. १ साल ( वृक्ष , मनुष्य , धान्य , फळ इ० ची ) २ घांसून , खरचटून निघालेला कातडयाचा तुकडा . साल पहा . ३ कोंडा ; तूस ; फोल .
०दरसाल   क्रिवि . प्रतिवर्षी .
०दार   ( खा . ) सालाच्या बोलीनें नेमलेला नोकर ; शेत्या ; सालकरी .
०पा  पु. ढलप्यांची रास .
०मोटा   मोठा - वि . जाड सालीचा ( वृक्ष , फळ , वनस्पति इ० ).
०पाडो  पु. ( गो . ) वर्षाअखेर झाडांवरचीं सर्व फळें काढणें ; वार्षिक तोड . [ साल + पाड ]
०बंदी  स्त्री. १ ( जमाबंदी संज्ञा ) कौल , खत इ० संबंधीं लागोपाठ वर्षांसाठीं ठराव , योजना ; हप्ते अनेक द्यावे , घ्यावे इ० ठरावांचा त्या कागदांवर वर्षक्रम . २ ( राजा . ) वृत्त्यादिकांच्या वहिवाटीविषयीं अमुकांनीं अमुकसालीं वहिवाट करावी असा सालकर्‍यांमध्यें झालेला ठराव ; सालउत्पन्नाचा करार .
०वणी  न. अमसूलाचें सार ; सोलवणी .
०सूल   नस्त्री . ( व्यापक ) साल , इ० .
०बल   साल - क्रिवि . प्रतिवर्षी ; दरसाल ; वर्षानुवर्ष . मौजे मजकूरची जमाबंदी साल - ब - साल तनख्याप्रमाणें करून । - वाडबाबा १ . २०६ .
०बेगमी   बेजमी - स्त्री . वर्षभर पुरेल इतका सांठा करणें ; सालाची बेगमी . ( धान्य , लोणचीं , पापड इ० ची ).
०बोली  स्त्री. एका वर्षापुरती केलेली बोली , करार .
०भाडया  पु. साल अखेरचा हिशेब घेणारा अंमलदार . - तुगा .
०मजकूर  न. चालू साल ; वर्तमान वर्ष .
०वारी  स्त्री. वर्षांत घडलेल्या गोष्टींची नोंद , टांचण . - वि . सालवार ; सालाप्रमाणें लावलेली .
०संबंधीं वि.  सालीना ; सालचें ( उत्पन्न , वेतन , मिळकत , इ० ).
०हाल  न. चालू साल . सालहाल व गुदस्तची खंडणीची बेबाकी करून देणें . - दिमरा १ . १८८ . - क्रिवि . चालू सालीं . हालसाल पहा . सालाना , सालिना , सालीना - क्रिवि . वर्षाकांठीं - वर्षाला . सर्व साल मिळून येई , अशा प्रकारानें . आम्हांस सालीना एक हजार रुपये वेतन मिळतें . [ फा . सालियाना ] सालाबाद - वि . वार्षिक ; दरसालचा ( खर्च , पैका , पट्टी ). - क्रिवि . दरवर्षी सालबादप्रमाणें . [ फा . साल् ‍ - बअद् ‍ ] सालाबादी - वि . दरसाल होणारा , चालणारा ( देणें , घेणें इ० व्यवहार ). - स्त्री . दरसाल घडत असतो तो विशिष्ट व्यवहार , खर्च इ० . श्रीची सालाबादी ३०० रु . आहे . साली - वि . वार्षिक ; सालाची . सालोसाल - क्रिवि . १ प्रतिवर्षी ; दरसाल . २ वर्षानुवर्ष .

साल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  एउटा ठुलो वृक्ष जसका काठ धेरै दरो हुन्छ   Ex. साल काठको प्रयोग सर-सामानहरू बनाउनमा हुन्छ
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शालवृक्ष
Wordnet:
asmশাল
bdसाल
benসাল
gujસાલ
hinसाल
kanಸಾಗವಾನಿ ಮರ
kasسال کُل
kokसायलो
malസ്‌തൂപികാഗ്രവൃക്ഷം
mniꯁꯥꯜ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
oriଶାଳ
sanशङ्कुवृक्षः
tamதேக்குமரம்
telటేకు చెట్టు
urdسال , شال , ساکھو , سکھوا , ساکوہ
See : वर्ष

साल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
साल  m. 1.m. (often incorrectly written for 1.शाल) the Śāl tree
a wall, fence &c.
सलग्राम   for these and other meanings and compounds such as &c., See 1.शाल
साल  m. 2.m.N. of a king, [Rājat.]

साल     

सालः [sālḥ]   1 N. of a tree or its resin; Bhāg,8.2.12.
A tree in general, as in कल्पसाल, रसालसाल; सायंतनाभ्रसम- शोभमशोकसालम् [Rām. ch.5.22;] आकाशमार्गेऽभिकुलायसालं मन्दं विचेलुर्मधुरं रुवन्तः ibid. 6.4.
A rampart, a fence or wall round a building.
A wall in general.
A kind of fish. (For compounds see under शाल).

साल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
साल  m.  (-लः)
1. A wall surrounding a building, &c.
2. A tree in general.
3. The Śal tree, (Shoroa robusta.)
4. A fish, (Ophioce- phalus Wrahl, HAM.)
 f.  (-ला)
1. A house.
2. A rampart; more usually शाला.
E. षल् to go, घञ् aff.; also शाल .
ROOTS:
षल् घञ् शाल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP