Dictionaries | References स सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं Script: Devanagari See also: सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं , सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं Meaning Related Words सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांहीं माणसें अशीं आहेत कीं त्यांना कितीहि शिक्षा केली तरी त्यांच्या वाईट संवयी सुटत नाहींत, किंवा तडफदार माणसांना वाईट दिवस आले तरी त्यांची तडफ जात नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP