Dictionaries | References

सुखामागें दुःख आहेच

   
Script: Devanagari

सुखामागें दुःख आहेच     

सुख भोगून केव्हांतरी सरतेंच व पाठीमागून दुःख भोगण्याची पाळी येते. जगामध्यें सुखदुःखें हीं एका पाठीमागून एक येत असतात. सुखस्यानंतरं दुःखं पहा. Joy and sorrow are today and tomorrow.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP