Dictionaries | References

सुगी

   
Script: Devanagari

सुगी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , season. v चुक, सर &c. Ex. सुगीचे सुगीवर जपलें अस- तां जिन्नस फार ससता मिळतो; सुगी चुकली त्या पेक्षां कांहीं तरीं किम्मत ज्यास्त पडेल; Pr. सरली सुगी आणि बैस उगी.

सुगी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Season.

सुगी

 ना.  पिकांचा हंगाम ;
 ना.  समृद्धी , सुकाळ .

सुगी

  स्त्री. १ पिकाचा हंगाम २ समृध्दि ; सुकाळ ; संपन्नता . ( वि . ) सोंगणी . ( क्रि० सरणें , चुकणें ) [ सं . सुगति . का . सुग्गी ] म्ह० सरली सुगी बैस उगी .
०सराई  स्त्री. ( व . ) सुगी व्यापकपणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP