Dictionaries | References

सुजीचें मोठेपण काय कामाचें

   
Script: Devanagari

सुजीचें मोठेपण काय कामाचें     

शक्ति वाढून अंग मोठे व्हावें, नुसतें अंग सुजून जाड होण्याचा कांहीं उपयोग नाहीं
त्याप्रमाणें ज्यापासून अधिक पीडा होणार असा मोठेपणा कांहीं उपयोगाचा नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP