Dictionaries | References

सुदामत

   
Script: Devanagari

सुदामत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Well, happily, securely, comfortably; safely and soundly; in good condition, order, circumstances; without danger, molestation, damage, detriment, harm;--used with verbs of living, being, proceeding, going, coming. Ex. कांचेचीं भांडीं कावडींत घालून पाठवा म्हणजे सु0 पोहंचतील; मी ह्या गांवांत दाहा वर्षांनीं सु0 आहें. 2 Nicely, freely, flowingly, smoothly, regularly, rightly;--used of acting or behaving. Ex. ही गाय सु0 दूध देती तर मग बहाला अडची हें कशाला पाहिजे होतें. Note. There are numerous applications of this word, and in greater or less variations of the senses above given.

सुदामत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Well, happily; safely and soundly.

सुदामत     

क्रि.वि.  १ सरळ ; सरळपणें , सुखसंतोषानें ; सुरक्षितपणें ; सुस्थितींत ; नुकसान न पावतां , इजा न होतां ; बिनधोक ( असणें , पोहोंचणें , पावणें इ० चें वि . ). परंतु नावा सुदामत सांगतील , न सांगतील . - ख १० . ५३३८ . ऐवज येणें त्यास तो सुदामत फडशा करीत नाहीं . - ख ११ . ६००९ . २ बिनत्रासानें , विनाखटपट , नियमितपणें , पूर्वीपासून , पूर्ववत , बिन हरकत ( वागणें , नांदणें , देणें , बोलणें ; चालणें इ० चें वि . ). कोंकणचें मार्ग सुदामत , चालू लागले - ख १० . ५५३३८ . - स्त्री . ३ चाल , प्राचीन वहिवाट ; सलोखा . घरोब्यानें ऐक्यतेनें उभयपक्षीं सुधामत चालवा . - रा ८ . १८१ . [ फा . शुदामद् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP