Dictionaries | References स सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा Script: Devanagari Meaning Related Words सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सून सासूचे हाल करुं लागली म्हणजे तिच्या मुलास ते पाहवत नाहींत पण बायकोपुढें कांहीं चालत नाहीं म्हणून तो आपला पाय काढतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP