Dictionaries | References

सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार

   
Script: Devanagari

सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार     

राजानें केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करतां येते पण परमेश्र्वरी कोपास कांहीं इलाज करतां येत नाहीं. ‘ टाकी खांदतां खांदतां शेतकरी दमून घामाघूम होत. असें करतां करतां पायाचे खडकाचे खालीं टाकी जाऊन विहिरी धडाधड कोसळत. सुलतानीला तोंड देतां येते पण अस्मानीला काय करणार.’ -पाणकळा ५३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP