Dictionaries | References

सूप वाजणें

   
Script: Devanagari
See also:  सूप फडफडणें

सूप वाजणें     

लग्नसोहळा आटोपून देवकोत्थापन झालें म्हणजे भटजी ज्यांत देवकप्रतिष्ठान केलें असतें तें सूप रिकामें करुन समिधेनें सर्व घरभर वाजवीत जातो. उद्देश हा कीं आतां कार्य संपलें
ज्यांना जावयचें असेल त्यांनीं जावें
यावरुन कार्य संपणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP