Dictionaries | References स सेलका Script: Devanagari See also: शेलका Meaning Related Words सेलका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ उत्तम ; उत्कृष्ट ; मुख्य ; निवडक ; श्रेष्ठ ; वेचक ; पसंत ; सुरेख . सामान्यतः या अर्थी व्यापक अर्थानें व क्रियाविशेषणाप्रमाणेहि उत्तम रीतीने , बरोबर , नेमका , अचूक या अर्थी उपयोग होतो . हरिजन म्हणेल अर्थ प्रणतां द्याया न सेलका नाही । - मोशांति ७ . १२० . [ सं . शिल् = वेचणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP