Dictionaries | References स सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट Script: Devanagari Meaning Related Words सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सोवळयाचा फार बडेजाव गाणार्या मनुष्याची वाटच जर गलिच्छ जागेंतून असेल तर त्याच्या सोंवळयाच्या वल्गना व्यर्थ होत. खोटा दिमाख दाखविणारास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP