Dictionaries | References

सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी

   
Script: Devanagari

सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी     

नुसता मोठा संबंध असून उपयोगी नाहीं त्यापासून प्रत्यक्ष कांहीं उपयोग झाला पाहिजे. कोरडी विहीर उपयोगी नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP