Dictionaries | References

सोन्यापेक्षां घडणावळच मोठी

   
Script: Devanagari

सोन्यापेक्षां घडणावळच मोठी     

मूळ मालापेक्षां मजूरी जास्त. मुख्य गोष्टीपेक्षां आनुषंगिक गोष्टीचें महत्व अधिक झाल्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP