Dictionaries | References स स्थालीपुलाक न्याय Script: Devanagari Meaning Related Words स्थालीपुलाक न्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शितावरुन भाताचा परीक्षा. थोडी चांचणी करुन सर्वावर अभिप्राय देणें. " या गोष्टीवरुन साठे यांच्या धारणाशक्तीची स्थाली पुलाक न्यायानें चांगली अटकळ करतां येते. " -विवि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP